Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंगा वाटप कार्यक्रम संपन्न

बदनापूर पोलीस ठाण्यात प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्यावतीने अमृत महोत्सव निमित्त तिरंगा वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे.

आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 शुक्रवार रोजी शहरातील नागरिकांना आमदार नारायण कुचे, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गटविकास अधिकारी श्रीमती राठोड मॅडम आणि नगराध्यक्ष जगन्नाथ बारगाजे, उपनगराध्यक्ष शेख समीर यांच्या शुभहस्ते तिरंगा वितरण करण्यात करण्यात आले.
यावेळी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार आणि नागरिकांची असंख्य उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे पदाधिकारी आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About kalakridadoot

Check Also

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!