Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालना तालुक्यात क्रीडा शिक्षकांच्या सहविचार सभेचे आयोजन

जालना /प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना, यांच्या विद्यमानाने सन 2023 _24 मधील शालेय क्रीडा स्पर्धा घेण्या संदर्भात कळविण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने जालना तालुक्यातील सर्व शासकीय तसेच अनुदानित, विनाअनुदानित अंशतः अनुदानित, शासन मान्यता प्राप्त असलेल्या शाळा तसेच सी .बी .एस.सी बोर्ड, आय.सी.एस.ई बोर्ड, आय. जी.बोर्ड, शासनमान्य आश्रम शाळा आणि सर्व माध्यमांच्या शाळेत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि 14 ते 19 वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांच्या या स्पर्धा होणार आहेत त्या अनुषंगाने क्रीडा शिक्षकांची सहविचार ही सभा घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा संयोजक यांच्या उपस्थितीत ही सभा जिल्हा परिषद प्रशाला मुलांची जालना या ठिकाणी दिनांक 23 ऑगस्ट 2023 वार बुधवार रोजी सकाळी ठीक अकरा 11वाजत ठेवण्यात आलेली आहे सर्व क्रीडा शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका गटशिक्षणाधिकारी जालना यांनी केले आहे।

About kalakridadoot

Check Also

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा खरपुडी येथे उत्साहात संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधि – जालना येथून जवळच असलेल्या खरपुडी येथे क्रीडा व युवक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!