Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत ग्लोबल अकॅडमीचे घवघवीत यश

जालना/प्रतिनिधी – जिल्हा क्रिडा संकूल ,जालना येथे नुकत्याच झालेल्या कराटे डो असोसिएन आॅफ जालना अंतर्गत जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत ग्लोबल अकॅडमीचे खेडाळूंनी सुवर्णपदकाची घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रिडा संकूल गारखेळा ,औरंगाबाद येथे होणार्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे अजिंक्यापद स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातून (१४ वर्षा खालील मुले व मुली वयोगटात ) आर्यन जोगदंड , बिलाल बासिद शेख , विराज देशपांडे , मारूफ शेख, मयूर बोर्डे , शेख मो. बिलाल , जयदेव मगरे , उत्कर्ष बगाडे , ओमकार चव्हाण , वेदांत बिल्होरे , अनिरुध्द येडे , प्रांजल साने , राजकन्या अढाव , श्रावणी तौर , सीता गुढे ,ऋतुजा मुटेकर , त्रिषा सुरडकर , यांची निवड करण्यात आली . खेडाळूंच्या यशा बद्दल कला क्रिडा दुत फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष शेख चांद पी.जे. क्रिडा मार्गदर्शक संतोष वाबळे , कराटे डो असोसिशन आॅफ जालनाचे अध्यक्ष नसीर शेख , सचिव इब्राहीम मुन्निवाले , कोषाध्यक्ष शिवम गवळी , उपाध्यक्ष गणेश शिंदे , अॅन्टी करप्शन ब्योरो पी. आय. शंकर मुटेकर , देवगिरी इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष बबन सोरटी , फुटबॉल असोसिएशन चे फेरोज अली,  जि.प्र. शिक्षिका आयशा शेख , यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

About kalakridadoot

Check Also

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!