जालना/प्रतिनिधि – ज्ञानतिर्थ इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज वखारी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रगतशील शेतकरी काशिनाथ खैरे, बाबुराव जाधव,संस्थेचे अध्यक्ष भगवानराव खैरे ,संस्थेचे सचिव अण्णाभाऊ भालमोडे,यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबसाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी मुलांनी देशभकीपर गीतावर डान्स , गायन,भाषणे, एकांकी सादर केल्या तसेच लेझिम, कवायती सादर करण्यात आल्या.
यावेळी पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.तसेच ज्येष्ठ शिक्षक शंकर सांगळे, अरुण काळे, विजय बोरुडे, हरिष खराडे, मोहमद मारुफ खान युसुफ खान, प्रभाकर कव्हले, संतोष राठोड,भगवान खरात ,कैलास भदर्गे, अशोक पाटोळे, विशाल डोंगरे, सतिश बोरकर,सागर झोटे, लक्ष्मण लोखंडे, ज्ञानेश्वर गायके, विलास खरात,गणेश कुदळे,गजानन गाडेकर, अरुण ठाकरे, ओमप्रकाश खैरे,विद्या खैरे,सिंधु घोलप, सरस्वती गिराम, नेहा चव्हाण,अर्चना मेहेत्रे,रेणुका केळकर,पल्लवी लहाने,धनश्री शेवाळे,निदा अर्षद काझी,गीता शिंदे, माया भालमोडे,दिपाली सोसे ,अश्विनी ढोले,सोनु वाजगे, शुभांगी मोताळे,मेबल गुढेकर,शायनी जोसेफ ,पूनम राजमाने, अनिता चौधरी,दुर्गा परळकर, रीचा भोजने,जयश्री चव्हाण, पल्लवी खांडेभराड, दसरे मॅडम, शामल तारख,बालू कठोरे, भारत भालमोडे, अभी खरात यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी सुत्र संचालन सिंधु घोलप केले व आभार प्रदर्शन संतोष राठोड सर यांनी केले.