Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

युथ विंगजमात इस्लामी हिंद जालना तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – पृथ्वीवरती वरील सर्व मानव एकाच पालकांची संतान आहेत रक्तात जात नसते जेव्हा. माणसाला रक्ताची गरज असते तेव्हा तो त्याची जात बघत नाही तसेच डॉक्टर त्याची जात विचारात नाहीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानवता सेवेचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन जमात ए इस्लामी हिंद जालना चे सचिव सय्यद शाकीर यांनी केले
प्रेषित मुहम्मद पैगंबर सल्लम बारा रबिउल अववल निमित्त जमात ए इसलामी हिंद जालना यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आला होता या शिबिरात 95 रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात दोन रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले ज्यामध्ये नूर हॉस्पिटल बदनापूर आणि सामान्य शासकीय रुग्णालय जालना
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी जमाअ -ते -इस्लामी हिंद चे शेख मुजीब, शेख इस्माईल सर ,नसीमुद्दीन सिद्दीकी, अब्दुल हमीद, सय्यद शाकीर ,सय्यद फरान, डॉक्टर मुसअब ,काझी गालिब ,एजाज खान, वसीम अन्सारी, सुफियान खान, शेख इब्राहिम, मिर्झा शाहिद ,शेख वहीद कादरी, सय्यद मुसाब, हाफिज जुबेर, हाफिज अमीर यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरामध्ये नूर हॉस्पिटल ब्लड बँक चे डॉक्टर दिनेश कुमार भद्रे (रक्त संक्रमण अधिकारी) आणि डॉक्टर प्रतिमा भद्रे, डॉक्टर राहिला शेख (रक्त संक्रमण अधिकारी) शेख मौला अहमद (इन्चार्ज ब्लड बँक) शेख अब्दुल अलीम, सय्यद जमील,शकील भाई, नाझीम भाई पटेल ,तय्यबा शेख, मुस्ताक भाई, एजाज भाई, राहुल निकाळजे, लतीफोदि्दन सिद्दिक़ी, अब्दुल अजीज, शेख जाहिद, युसुफ भाई आणि सिविल ब्लड बँक चे सपना परदेसी, मिलिंद अंभोरे, महानंदा हरदेकर, नितीन जाधव, सतीश बोराडे, सनी घोडेकर, लहू उगले, राजू राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

About kalakridadoot

Check Also

संकटग्रस्त महिलांचा आधार म्हणजे सखी सेंटर…. वनिता पिंपळे.

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – संकटग्रस्त महिलांना तत्काळ आधार , निवारा, उपचार आणि समुपदेशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!