Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेत पुणे संघ सर्व साधारण सब ज्युनिअर गटात द्वितीय क्रमांकावर तर जुनिअर गटातून तृतीय क्रमांकावर

पुणे/प्रतिनिधी – 14 वी महाराष्ट्र राज्य ड्रॉप रो बॉल सब ज्युनियर व 13 जूनियर गट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी 08 ते 10 सप्टेंबर 2023 या कालावधीत न्यू इरा नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, नायगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये मुले सब ज्युनिअर गटात सिंगल वरद पवार,
डबल क्रिश हसे प्रणव काळे, तृतीय क्रमांक, ट्रिपल पारस दिवाळे, तनमय ठाणेकर, रवी मस्के,वैभव क्षीरसागर अथर्व मळेकर
मुलींमधून डबल- वेदांती गुट्टे, कार्तिकी नरवडे तृतीय क्रमांक
मिक्स डबल साठी प्रिया साबळे, जयवर्धन जाधव, प्रथम क्रमांक मुलींच्या गटातून डबल ट्रिपलमुलींचे प्रशिक्षक माधुरी करडे व व्यवस्थापक प्रथमेश जोरी

जूनियर गटातून सिंगल- वेंकटेश वाडेकर, डबल – हरविंदर पट्टी, आदित्य दातीर तृतीय क्रमांक, ट्रिपल- अंकुश विश्वकर्मा, ओम अडसूळ, निखिल झाडगे, द्वितीय क्रमांक सिंगल रिया चव्हाण द्वितीय क्रमांक, डबल विश्वजा जायबंडी, रूदानी पाचकुडवे तृतीय क्रमांक, ट्रिपल – अदिती ढाकणे, मंजूदेवी सरोज, रूची सणस
तृतीय क्रमांक मिक्स डबल – शालू विश्वकर्मा, अथर्व ढेबे द्वितीय क्रमांक
मुलांचे प्रशिक्षक वर्षा गुट्टे व व्यवस्थापक तळमाडगी असा पुण्याचा प्रतिनिधिक संघ होता. पुणे जिल्ह्याला उपविजेतेपद प्राप्त झाले. या स्पर्धे मधून महाराष्ट्राचा संघ निवड करण्यात येणार आहे.
ही राष्ट्रीय स्पर्धा गाजियाबाद, दिल्ली येथे 29 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. पुणे जिल्ह्याचे एकूण 17 खेळाडू महाराष्ट्राच्या संघात खेळत आहेत. निवड झालेल्या खेळाडूंची नावे
सब जुनिअर व जुनियर मुली आदिती ढाकणे, रूदानी पाचपुडवे, विश्वजा जायबंडी, मंजू देवी सरोज, वेदांती गुट्टे, प्रिया साबळे, कार्तिकी नलावडे, रिया चव्हाण, शालू विश्वकर्मा.
सब जुनियर व जुनियर मुले वरद पवार, पारस दिवाळी, क्रिश हासे, जयवर्धन जाधव, तन्मय ठाणेकर, अंकुश विश्वकर्मा, वेंकटेश वाडेकर, हरविंदरसिंग पट्टी

या स्पर्धा भारतीय ड्रॉप रो बॉल महासंघाचे कोषाध्यक्ष दत्त गिरी गोसावी, तसेच ड्रॉप रो बॉल असोसिएशन अध्यक्ष शैलेंद्र सोनजे, सचिव दिनेश बापू अहिरे, कोषाध्यक्ष विलास निरभवणे, उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार, सदाशिव बोबडे, तांत्रिक कमिटी सदस्य प्रा.डॉ. मुरलीधर राठोड, पुणे जिल्हा ड्रॉप बॉल असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पवार व रूपाली पवार सचिव, उपाध्यक्ष नयना मोरे, जितेंद्र जाधव, ऋतुजा भोर सहसचिव, श्रद्धा शिरसागर, कल्याणी परदेशी, सिद्धार्थ शिंदे, सदस्य यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले.

About kalakridadoot

Check Also

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधि – महाराष्ट्र  राज्य सॉफ्ट़बॉल असोशिएशनच्या वतीने 30 वी सिनीअर राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!