Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

रोल बॉल स्केटिंग स्पर्धांमध्ये जालना चे यश

जालना -प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोल बॉल राज्यस्तरीय स्पर्धा , दिनांक  20 मार्च 2022 रोजी या दोन दिवसांसाठी महेश विद्यालय पुणे ,  या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती .  या स्पर्धेत जालना रोल बॉल असोसिएशनच्या खेळाडू शिवाजी सोनवणे इब्राहीम सिद्दिकी  समर्थ काकडे रुग्वेद साखरे, अर्जुन लोखंडे, वरद बनसोडे, यश काळे यांनी कास्य पदक पटकावले ,  या सर्व खेळाडूंना  सय्यद निसार यांच्या प्रशिक्षण दिले व देवानंद नेमाने बुलढाणा जिल्हा यांच्या मार्गदर्शन लाभले  या सर्व खेळांडूना च्या वैशाली सरदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जालना जिल्हा क्रीडाधिकारी सुहासिनी देशमुख , असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख , उपाध्यक्ष शेख शकील , प्रवीण पाचफुले , एडवोकेट अमजद पठाण मोहमद नजीब , ऍड . लक्ष्मण उढाण , रमेश जाधव ,  यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

About kalakridadoot

Check Also

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – जालना जिल्हा असोसिएशनच्या वतीने दिनांक 28-07-2024 रविवार रोजी जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!