Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

संगमेश्वर कॉलेजचे तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी – संगमेश्वर कॉलेजच्या दानिश शेख याची पंजाब येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली तसेच श्रेयस तळभंडारे व श्रुतिका चव्हाण यांची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सेबर प्रकारात महाराष्ट्र संघात निवड झाली

या खेळाडूंना जिमखाना चेअरमन प्रा.आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे , प्रा.शरण वांगी , प्रा . विक्रांत विभुते यांचे मार्गदर्शन लाभले
या खेळाडूंचे संस्थेचे सचिव श्री धर्मराज काडादी ,प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई ,उपप्रचार्य प्रसाद कुंटे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे , जिमखाना चेअरमन प्रा.आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे, प्रा. शरणबसवेश्वर वांगी व प्रा.विक्रांत विभुते

About kalakridadoot

Check Also

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधि – महाराष्ट्र  राज्य सॉफ्ट़बॉल असोशिएशनच्या वतीने 30 वी सिनीअर राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!