Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्केटींग रॅली संपन्न

जालना /प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना रोलर स्केटिंग असोसिएशन  तर्फे 15 किलोमीटर तिरंगा फडकवत स्केटिंग वर धावले. 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून समुद्री महामार्गवर स्केटीग खेळांडू प्रांजल पाचफुले, विधी बियाणी, जानवी खांडेकर, देवेश अग्रवाल, मोहम्मद कैफ, रिदान सांबरे, वेदांत बियाणी, इब्राहिम सिद्दीकी यांनी आपल्या हातामध्ये तिरंगा घेऊन तब्बल 15 किलोमीटर अंतर पार करत स्वातंत्र्याचा जल्लोष  साजरा केला.
यावेळी असोसिएशनचे ऍड. अमजद पठाण, असोसिएशनचे  उपाध्यक्ष प्रवीण पाचपुले व  प्रशिक्षक सय्यद निसार यांचे त्या खेळांडूना मार्गदर्शन लाभले.

About kalakridadoot

Check Also

खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा विभाग सदैव तत्पर – जिल्हा क्रीडाधिकारी विद्यागर यांची ग्वाही

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन जालना/ प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!