बीड प्रतिनिधि: देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद स्वर्ण महोत्सव साजरा होत आहे या तिन्ही महान स्वतंत्रता सेनानी यांच्या जयंती निमित्त लोकसेना संघटना व शहीद टीपू सुलतान उत्सव समितीच्या वतीने इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव विविध सांस्कृतिक व सामाजिक …
Read More »Yearly Archives: 2022
ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे कबड्डीपटू घडवा : घनश्यामदास गोयल
जालना ( प्रतिनिधी) : शारिरीक, बौद्धिक कसरत, कमी वेळात खर्चिक नसलेल्या मातीतील कबड्डी खेळाकडे संपूर्ण जग पुन्हा आकर्षित होत असून कबड्डीस उज्वल भविष्य आहे. वसुंधरा फाऊंडेशन ने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घेऊन ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे कबड्डीपटू घडवा .असे आवाहन कालिंका स्टील चे संचालक, उद्योजक घनश्यामदास गोयल यांनी केले. …
Read More »“कविता म्हणजे माझा ध्यास आहे, श्वास आहे. आजारात कविता संजीवनी आहे “-बाबू डिसोजा
स्वारगेट, पुणे- साहित्य सम्राट या संस्थेचे१५७ वे कविसंमेलन दलित स्वयंसेवक संघ मुख्यालय नेहरू स्टेडियम पुणे येथे जेष्ठ कवी बाबू डीसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्यावेळी अध्यक्षीय भाषणात त्यांनी वरीलप्रमाणे विचार मांडले. साहित्य सम्राट पुणे ही संस्था सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते. साहित्य संवर्धनाच्या उपक्रमातील शब्द गोड दिवाळी हा बहारदार कार्यक्रम …
Read More »नेटबॉलमध्ये धुळ्याच्या मुलींनी मारली बाजी
१६ वी राज्य ज्युनिअर नेटबॉल स्पर्धा- सांघिक सुवर्णपदकासह पटकविला विजेता चषक धुळे/प्रतिनिधी – कोल्हापूर येथे नुकतीच १६ वी, राज्यस्तरीय ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा झाली. त्यात धुळे जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने बुलढाणा, औरंगाबाद, भंडारा, अहमदनगर व गोंदिया संघाना हरवून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदकासह चषक व सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले मुलींच्या संघात -कर्णधार-ऋतुजा आव्हाड …
Read More »एकता दौड व फिट इंडिया फ्रिडम रन धावणे उपक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन दि.31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमीत्ताने केंद्र व राज्य शासन यांचे संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी जिल्हास्तरावर राष्ट्रीय एकता दौड (UNITY RUN) चे आयोजन प्रत्येक जिल्हयात करण्यात येते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जिल्हा प्रशासन, जालना यांच्या …
Read More »15 नोव्हेंबर पासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ
जालना, दि.27 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या वर्षात कोरोना – 19 महामारी नंतर प्रथमच तालुकास्तर, जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू …
Read More »सरकार शाळा बंद करणे तुमचे काम नाही! कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे म्हणजे गोरगरिबांना शिक्षण नाकारणेच होय.
वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय बंद करण्याची तयारी शासनाने चालवली आहे. या विरोधात जनमत तापू लागले तेंव्हा राज्यातील एकही शाळा बंद होणार नसल्याची सारवासारव सरकार मधील शिक्षण खात्याचे मंत्री करू लागले आहेत! मग वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती आणि या शाळा बंद करण्याची काय तयारी करण्यात …
Read More »दिवाळीसांज कार्यक्रम उत्साहात संपन्न
पांढरकर नगर, चिंचवड-(२१ ऑक्टोबर)/प्रतिनिधी – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित “दिवाळीसांज” या कार्यक्रमात आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वसुबारसेच्या निमित्ताने सवत्स धेनू प्रतिमेचे पूजन करून आणि पणत्या उजळून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ साहित्यिक . अशोक कोठारी होते बीना इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक . अब्दुल्ला खान …
Read More »चैतन्य दिवाळी विशेषांक २०२२ चे प्रकाशन
प्राधिकरण/प्रतिनिधी – माऊली उद्यानातील सभागृहात प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा चांदबी सय्यद होत्या. उपाध्यक्ष श्चद्रशेखर जोशी यांनी प्रमुख पाहुणे बाबू डिसोजा यांचा परिचय करून दिला. दिवाळी अंकाचे जाहिरातदार, आश्रयदाते यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. पत्रकार प्रदीप गांधलीकर, …
Read More »जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत ग्लोबल अकॅडमीचे घवघवीत यश
जालना/प्रतिनिधी – जिल्हा क्रिडा संकूल ,जालना येथे नुकत्याच झालेल्या कराटे डो असोसिएन आॅफ जालना अंतर्गत जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत ग्लोबल अकॅडमीचे खेडाळूंनी सुवर्णपदकाची घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रिडा संकूल गारखेळा ,औरंगाबाद येथे होणार्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे अजिंक्यापद स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातून (१४ वर्षा …
Read More »