जालना, दि. ९(प्रतिनिधी)-जालना येथील महात्मा फुले विचार मंचच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त्त १० एप्रिल रविवार आज रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील सिनेअभिने,नटश्रेष्ठ कुमार आहेर यांच्या `मी महात्मा फुले बोलतोय’ या एकपाञी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम टाऊन हाँल,जुना जालना येथील डॉ. बाबासाहेब …
Read More »Daily Archives: July 30, 2022
रांगोळीतून साकारणार महामानवांचा जीवनपट
जालना (प्रतिनिधी): येथील जनशक्ती प्रतिष्ठाण च्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,महामानव, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी जालना शहरात प्रथमच आकर्षक रांगोळींच्या कलाकृती तून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन पट साकारण्यात येणार आहे. मस्तगड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील अनय मंगल कार्यालयात गुरूवारी ( ता. 14) …
Read More »