Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Daily Archives: August 11, 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

“घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत पीरकल्याण येथे भव्य मशाल रॅली संपन्न

महिलांसह गावकऱ्यांनी मशालफेरीद्वारेदिला एकात्मतेचा संदेश प्रत्येक गावकऱ्याने आपल्या घरावरतिरंगा फडकवावा — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन जालना,दि. 11 (जिमाका):- देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक देशाच्या विकासरुपी पक्षाची महिला व पुरुषहे दोन पंख आहेत. विकासाची गरुड भरारी अधिक मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी उमेदच्या माध्यमातूनमहिला सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  सांस्कृतिक स्पर्धांचे थाटात उदघाटन, दि. 12 ऑगस्टपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन जालना दि. 10 (जिमाका) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या जिल्हयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. विदयार्थ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी …

Read More »

“हर घर तिरंगा” अभियान च्या जनजागृती साठी अंबाजोगाई येथे स्वयंसहाय्य महिला बचतगट तिरंगा रॅली

बीड, दि.11 (जि. मा. का.) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय बीड अंतर्गत अंबाजोगाई लोकसंचलित साधन केंद्र, अंबाजोगाई च्या 12 व्या वार्षिक सभे निमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने दि 08 ऑगस्ट 2022 रोजी अंबाजोगाई येथे “हर घर तिरंगा” अभियान च्या जनजागृती साठी स्वयंसहाय्य महिला बचतगट तिरंगा रॅली ची …

Read More »

७५ व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त नागरिक सेवा संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे गरजु विद्यार्थ्याना गणवेश वाटप

जालना/प्रतिनिधि – ७५व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त जूना जालना भागातील फैजाने रहमत उर्दू प्राथमिक शाळा येथे नागरिक सेवा संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे गरजु विद्यार्थ्याना ,गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी , माजी, उपनगर अध्यक्ष ,इकबाल पाशा, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, प्रा.डॉ.शेख साबेर, शाळेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद …

Read More »

जिल्हा कारागृहात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन

जालना दि. 11 (जिमाका) :- आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्हा कारागृहातील बंदीस्त असलेल्या बंदीजना करीता जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतीक कार्यक्रमाचे दि.11 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रबोधनाकरीता 6 महिला व 13 पुरुष कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे वेळी 270 बंद्यांनी …

Read More »

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचे तहसीलदार सुहास हजारे यांचे आवाहन

बीड, दि. 11 (जि. मा. का.) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्त्री-पुरुषांचे स्मरण करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचे योगदान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. सविता शेटे यांनी आज येथे केले. जिल्हा माहिती कार्यालय, तहसील कार्यालय आणि महिला …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 12 ऑगस्टला विद्यार्थ्यांमार्फत लोगो तयार करणे, देशभक्तीपर गीत गायन

जालना दि. 11 (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते 1.00 दरम्यान जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी, स्टेशन रोड जालना येथे विद्यार्थ्यामार्फत लोगो तयार करणे, हवेत बलुन सोडणे व देशभक्तीपर गीत-गायनांचा कार्यक्‌रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास विविध शाळेतील जवळपास एक हजार …

Read More »

जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनांना राष्ट्रध्वज उभारण्याचे आवाहन

जालना दि. 11 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य घडलेल्या संग्रामात विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलींग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने दिव्यमान इतिहासाचे …

Read More »

पोलीस दलातील विविध उपक्रमांचे 13 ऑगस्टला प्रदर्शन

जालना :- “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त् जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.00 ते 4.00 वाजेच्या दरम्यान शोभा प्रकाश मंगल कार्यालय, ट्राफिक कार्यालयाच्या बाजुला, जालना येथे पोलीस दलातील विविध कार्यक्रमाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सायबर क्राईम, बॉम्ब शोध पथक कार्यपध्दती, श्वान पथक, दामिणी पथक, महिला संरक्षण …

Read More »
error: Content is protected !!