Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Daily Archives: August 12, 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रभात फेरी संपन्न

जालना, :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यासाठी आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता युवा वर्गामध्ये एचआयव्ही-एड्स विषयी जनजागृती व्हावी याकरीता प्रभात फेरीचे (रॅली) आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून करण्यात आले होते. एचआयव्ही,एड्स विषयी जागतिक …

Read More »

जालन्यात आज महात्मा फुले गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रम

जालना/प्रतिनिधी जालना शहरात कोरोना काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरविणार्या दानशुरांचा महात्मा  ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी  महात्मा  ज्योतीबा फुले गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती माँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी दिली. 11 एप्रिल रोजी जालना नगर पालिकेच्या प्रांगणात सकाळी 11.11 वाजता आयोजित या कार्यक्रमात रेल्वमंत्री ना.रावसाहेब …

Read More »

पवित्र रोजामुळे संयम आणि शांती मिळते ः डॉ. विशाल धानुरे समता परिषद जिल्हा युवक शाखेच्या कार्यक्रमात प्रतिपादन

जालना (प्रतिनिधी) ः प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचे महत्व आहे. पवित्र रमजान महिण्यातील रोजे समाजाला नविन दिशा देणारे ठरतात. रोज्यामुळे संयम आणि शांती  भाईचाराची शिकवण मिळते. विशेष म्हणजे भुकेल्या माणसाची दयनिय आवस्थेची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. असे जालना जिल्हा समता परिषदेचे युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी  दर्गा वेस येथील मस्जीद जवळ …

Read More »

कर्मयोगी महात्मा अंबादासजी गरड महाराजांचा स्मृती दिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करणार! प्रेरणादिनानिमित्त जालन्यात गुरुवारी विशाल सत्संगाचे आयोजन

जालना : संत निरंकारी मंडळ जालना शाखेचे तत्कालीन संयोजक तथा ब्रम्हलिन, कर्मयोगी महात्मा अंबादासजी गरड महाराज यांचा स्मृती दिन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवार दि.१९ मे २०२२ रोजी सांगली येथील ज्ञान प्रचारक प. पू.दत्ताजी महाराज जगताप यांच्या भव्य प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प. पू. …

Read More »

महात्मा बसवेश्वर पुरस्कार व जयंती व्दिपंधरवाडा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-कैलासअप्पा गबाळे

जालना : शिवा ंसंघटनेच्या महात्मा बसवेश्‍वर जयंती व्दिपंधरवाड्याचा समारोप आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा बसवेश्‍वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार सोहळ्यास जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी- कार्यकत्या र्ंसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासअप्पा गबाळे यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १७ जून …

Read More »

महाराष्ट्र माहाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, अंबड येथे जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेचा उपक्रम

जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्रात यशस्वी अकॅडमी फोर स्किल्स संस्थेच्या वतीने  जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त प्रा. जगदीश पिंगळे यांचे “कौशल्य प्रशिक्षणातील करियर संधी” या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सदर  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख जगन्नाथ हल्याळ यांनी …

Read More »

अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंगा वाटप कार्यक्रम संपन्न

बदनापूर पोलीस ठाण्यात प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्यावतीने अमृत महोत्सव निमित्त तिरंगा वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे. आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 शुक्रवार रोजी शहरातील नागरिकांना आमदार नारायण कुचे, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गटविकास अधिकारी श्रीमती राठोड मॅडम आणि नगराध्यक्ष जगन्नाथ बारगाजे, उपनगराध्यक्ष शेख समीर यांच्या …

Read More »

कै.श्रीमंतराव मुंढे आंतर महाविदयालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालयात भारतीय स्वातंत्रयाचा अमृतमहोत्सव व भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त कै.श्रीमंतराव मुंढे वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. उदघाटन समारंभाचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नारायणराव मुंढे,प्रमुख उपस्थिती मा.प्रा.सत्संग मुंढे, उपाध्यक्ष भ.शि.प्र.म., मा.सुघोष मुंढे सचिव,भ.शि.प्र.मंडळ गेवराई, मा.अरविंदराव मुंढे, सहसचिव,भ.शि.प्र.मं., प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके, डॉ.सोमीनाथ खाडे यांनी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके यांनी …

Read More »

जालना /प्रतिनिधी – महापुरुषांचे जयजयकार ऐवजी विचार आत्मसात करणे आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जालना शाखेच्या वतीने आयोजित सन्मान व वार्तालाभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय शिवशाहीर व मराठवाडा लोकविकास मंच पुरस्कार प्राप्त शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी दिनांक ३० नोव्हेंबर मंगळवारी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यावेळी पत्रकार संघाचे …

Read More »

सामाजिक न्यायासाठी प्रश्नांच्या मुळाशी जावे लागेल: भास्कर अंबेकर पुरस्कार वितरण: मुद्रा तर्फे आदर्श विधीज्ञ, शिक्षकांचा गौरव

जालना ( प्रतिनिधी) : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, शोषीत, कामगार, महिला, शेवटच्या घटकांचा विचार करून  राज्यघटनेत सामाजिक न्याय ,घटनादत्त अधिकार अंतर्भूत केले. आज देशात असलेली स्वकेंद्रित व्यवस्था , अनेक प्रश्न उद्दभवले असून सामाजिक न्याय अधिक वृध्दींगत करण्यासाठी बुध्दीवंतांना प्रश्नांच्या मुळाशी जावे लागेल. अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव …

Read More »
error: Content is protected !!