Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Daily Archives: August 13, 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची उत्तम कामगिरी – सचिव अपूर्व चंद्रा ‘घरोघरी तिरंगा’अभियानासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रसिध्दी साहित्याचे कौतुक

नवी दिल्ली, 12 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायलाच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफीती, जिंगल्स ,बॅनर आदि प्रचार साहित्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी कौतुक केले आहे. शास्त्रीभवन स्थित माहिती व प्रसारण मंत्रालयात आज श्री. चंद्रा यांनी राज्यशासनाच्या ‘घरोघरी तिरंगा अभियाना’त जनतेने मोठया संख्येने सहभागी …

Read More »

विभाजन विभिषिका स्मृतिदिनानिमित्त प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

जालना,- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विभाजन विभिषिका स्मृतिदिन (फाळणी स्मृती दिन) निमित्त आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, राजेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सपंन्न झाले. याप्रसंगी उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, मुख्याधिकारी श्री खांडेकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व …

Read More »

यादें हफ़िज त्रैभाषीक मुशायरा उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनिधी : अखिल भारतीय लोकहित संघटना व कला क्रीडा दूत फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंजि. हफीजउल्ला दुर्राणी यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ ‘यादें हफ़िज’ त्रैभाषीक मुशायराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जालन्याचे जेष्ठ शायर स. कासीम कालिब हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जेष्ठ नेते …

Read More »

राज्यस्तरीय फील्ड आर्चरी स्पर्धेत प्रज्वल व स्वराली देशमुख यांची चमकदार कामगिरी

जालना : जालन्यातील क्रिडा संकुलावर पार पडलेल्या राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत येथील ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कुलच्या प्रज्वल  बाळासाहेब देशमुख व स्वराली बाळासाहेब देशमुख यांनी चमकदार कामगिरी केली आहे. प्रज्वल देशमुख याने १० मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांक पटवकला असून स्वराली बाळासाहेब देशमुख हिने १२ मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्डमेडल प्राप्त केले आहे. …

Read More »

दिवाळीनिमित्त राष्ट्रपुरुषांच्य स्मारकांची स्वच्छता – शहरातील तरुणांचा उपक्रम

गेल्या ६ वर्षांपासून दिवाळी निमित्त, शहरातील राष्ट्रपुरुषांचा स्मारक परिसर स्वच्छता व अभिवादन कार्यक्रम  राष्ट्रप्रेमी तरूणांकडून संपन्न केला जातो. ज्या महापुरुषांच्या त्याग-बलिदानामुळे देशास स्वातंत्र्य लाभले,आपण आपले सण-उत्सव साजरे करत आहोत अशा राष्ट्रभक्तांप्रति  आपली कृतन्यता व्यक्त करन्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.ज्याप्रमाणे दिवाळी सणानिमित्त आपण आपले घर स्वच्छ करतो..आनंदोत्सव करतो परंतु ज्यांच्यामुळे आपण …

Read More »

जिल्हा कॉग्रेसतर्फे शनिवारी दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीतर्फे दि. 13 नोव्हेंबर शनिवार रोजी जालना शहरात दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली. शहरातील मशिन हॉस्पीटल समोर असलेल्या मधुर बंकट हॉलमध्ये शनिवारी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री तथा …

Read More »

राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेकरिता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी : नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व हिंगोली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान हिंगोली येथे होणार्‍या 14 व्या सबज्युनियर राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी तसेच दिनांक 3 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान जालना येथे होणार्‍या 14 व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेसाठी जालना जिल्हा नेटबॉल …

Read More »

जिल्हास्तर खो-खो स्पर्धा व निवड चाचण्याचे उत्साहात आयोजन

4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयेाजन दिनांक 05 ते 14 फेब्रूवारी 2022 य कालावधीत हरियाणा या ठिकाणी निश्चित झालेले आहे. सदर स्पर्धेचे /निवड चाचण्याचे आयोजन 18 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात करण्यात येणार असून सदर स्पर्धेसाठी राज्याचे प्रतिनिधीत्व संघ निवडण्याकामी खो –खो खेळाच्या जालना जिल्हा स्पर्धा व निवड …

Read More »

देवगिरी ईग्लीश स्कुलचे दोन विद्यार्थी स्कालरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल सत्कार

जालना/प्रतिनिधी – येथील देवगिरी विद्या प्रतिष्ठाण संचलीत देवगिरी ईग्लीश स्कुल जालनाचे दोन विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमीक शिष्यवृत्ती परीक्षेत पास होवुन स्कॉलरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल शाळेच्या वतीने अवधेश दशरथ शिराळे व सायली फलटणकर या दोघांचा शाळेच्या मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी व प्रशासकीय अधिकारी …

Read More »

मुलांच्या आयुष्यात मॉ साहेब जिजाऊं सारखी संस्काराची गुंतवणूक करा-प्रा.अक्षय चिखले

जालना : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना मॉ साहेब जिजाऊंनी समता, ममता आणि स्वाभिमान रुपी संस्कार व सुविचारवादी,मानवतावादी, विवेकवादी विचारांनी घडवले तसेच संस्कार आजच्या पिढीवर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्रा. अक्षय चिखले यांनी येथे बोलतांना केले. जालना शहरापासून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे शिवजयंती निमित्ताने सरपंच …

Read More »
error: Content is protected !!