Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Daily Archives: August 15, 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार – जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

बुलडाणा, दि. 15 : जिल्‍ह्यात ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वन पर्यटनाची स्थळे आहेत. पर्यटनात लाभलेली ही वैविध्यता जिल्ह्याला संपन्न बनवू शकते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडला. यावेळी आमदार …

Read More »

भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हाच खरा स्वातंत्र्य दिन- सुरज पि. दहागावकर विचारज्योत फाऊंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा…

चंद्रपुर: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे दि. १३-१५ आगस्ट दरम्यान विदर्भामध्ये विविध ठिकाणी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात आली. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाऊंडेशन तर्फे चंद्रपुर येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक …

Read More »

किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगावच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 फुट लांब तिरंगा बनवून प्रभातफेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधले…!

किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगावच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 फुट लांब तिरंगा बनवून प्रभातफेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधले…!

Read More »

जिजाऊ इंग्लिश स्कूल, जिजाऊ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शेलगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न…!

जिजाऊ इंग्लिश स्कूल, जिजाऊ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शेलगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण अनिकेत गजानन पा. वाळके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गिते, समुहनृत्य, देश प्रेमावर व क्रांतिकारकांचे जिवनावर आधारीत भाषणे, एकलपात्र नाट्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read More »

जालन्यात एआयएमआयएमच्यावतीने भव्य तिरंगा रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश मजबुत- शेख माजेद

जालना । प्रतिनिधी – भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या औचित्याने जालना शहरात एमआयएम पक्षाच्यावतीने सोमवार (दि 15) रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीत सुमारे पाचशे दुचाकींचा सहभाग होता. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश …

Read More »
error: Content is protected !!