Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Yearly Archives: 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 12 ऑगस्टला विद्यार्थ्यांमार्फत लोगो तयार करणे, देशभक्तीपर गीत गायन

जालना दि. 11 (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते 1.00 दरम्यान जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी, स्टेशन रोड जालना येथे विद्यार्थ्यामार्फत लोगो तयार करणे, हवेत बलुन सोडणे व देशभक्तीपर गीत-गायनांचा कार्यक्‌रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास विविध शाळेतील जवळपास एक हजार …

Read More »

जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनांना राष्ट्रध्वज उभारण्याचे आवाहन

जालना दि. 11 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य घडलेल्या संग्रामात विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलींग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने दिव्यमान इतिहासाचे …

Read More »

पोलीस दलातील विविध उपक्रमांचे 13 ऑगस्टला प्रदर्शन

जालना :- “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त् जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.00 ते 4.00 वाजेच्या दरम्यान शोभा प्रकाश मंगल कार्यालय, ट्राफिक कार्यालयाच्या बाजुला, जालना येथे पोलीस दलातील विविध कार्यक्रमाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सायबर क्राईम, बॉम्ब शोध पथक कार्यपध्दती, श्वान पथक, दामिणी पथक, महिला संरक्षण …

Read More »

जिल्हास्तर जवाहरलाल नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेचे आयोजन दि. 12 ते 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत एस.आर.पी.एफ. बल गट क्र. 3 येथे करण्यात येत आहे. सर्व शाळांना आवाहन करण्यात …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित जिल्हास्तरीय ताँयक्वॉदो स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

जालना- जालन्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित जिल्हास्तरीय ताँयक्वॉदो स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि ताँयक्वॉदो असोसिएशन जालना जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये या सपर्धा पार पडल्या. यास्पर्धेचे उद्घाटन जालना जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍड. लक्ष्मण उढाण यांच्या …

Read More »

राज्यस्तरीय टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ना. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

जालना/प्रतिनीधी – टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशन यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे आयोजीत 18 व्या सब ज्युनीयर राज्यस्तरीय टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनीक आरोग्यमंत्री तथा पालक मंत्री जालना जिल्हा ना. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते उत्साहात …

Read More »

अखिल भारतीय जालना जिल्‍हा मारवाडी महिला संमेलनच्‍यावतीने गणगौर उत्‍सव उत्‍साहात

जालना ः येथील अखिल भारतीय जालना जिल्‍हा मारवाडी महिला संमेलनच्‍यावतीने गणगौर उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गणगौर मिरवणूक काढण्यात आली होती. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्‍या होत्‍या. या प्रसंगी बोलताना मारवाडी महिला संमेलनाच्‍या अध्यक्षा सावित्रीदेवी मल्लावत म्‍हणाल्‍या की, .यांनी भारतीय संस्‍कृतीमध्ये आपल्‍या समाजाच्‍या सणांना खुप मोठे महत्‍व …

Read More »

“प्रकाश मेहरांच्या चित्रपटांमुळेच अमिताभ बच्चन यशस्वी”

चित्रपटसृष्टीत निर्माता -निर्देशक-लेखक-गीतकार म्हणून जगविख्यात असलेल्या श्री. प्रकाश मेहरा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बिजनोर या गावी दिनांक १३ जुलाई, १९३९ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण फक्त ५ वी पर्यंत झालेले होते. वयाच्या ५ व्या वर्षी आईचे निधन झाल्यानंतर त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. १९५० मध्ये घरी …

Read More »

युवा पिढीसाठी व उत्तम आरोग्यासाठी मैदाणी खेळ अत्यावश्यक – राहुल लोणीकर

Rahul lonikar

प्रतिनिधी -शाळा महाविद्यालयासह ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असून शरीर प्रकृती निरोगी असेल तर प्रतिकारशक्ती चांगली राहते त्यामुळे आरोग्याच्या समस्या उदभवत नाहीत मागील काळात कोरोना महामारी दरम्यान या सर्व बाबींचा अनुभव सर्वांनी घेतलेला असून उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि खेळ अत्यावश्यक असल्याचे मत भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर …

Read More »

‘आझादी का अमृत महोत्सव’ विविध उपक्रमाने होणार साजरा

9 ते 15 ऑगस्ट दरम्यान महत्त्वपूर्ण उपक्रम औरंगाबाद-देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्ष होत आहेत. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी स्वराज्य या सामुहीक राष्ट्रगीत गायन ,13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ याबरोबरच सैन्यभरतीची अग्नीवीर सुरवात केली जाणार आहे. या दोन्ही उपक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी …

Read More »
error: Content is protected !!