Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Yearly Archives: 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

“आकाश कंदील बनवा” स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

बृहन्मुंबई/प्रतिनिधी –  महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागा तर्फे , शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ , उपशिक्षणाधिकारी ( मध्यवर्ती) श्रीम. सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभागाच्या निदेशिका (प्र.) श्रीम. तृप्ती पेडणेकर यांनी गुरुवार दिनांक:- 13/10/2022 रोजी त्रिवेणी संगम मनपा शालेय इमारतीतील सभागृहात आकाश कंदील तयार करणे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित …

Read More »

गूड मॉर्निंग वॉक ग्रुप व के पी एम सी वॉक ग्रुप तर्फे मध्य प्रदेशातील रेल्वे चे काम करणाऱ्या मजुरांना दिवाळी भेट

जालना : जालना येथे रेल्वे चे काम चालू आहे, त्यामध्ये नवीन रुळ टाकण्यात येत असून सिमेंट चे स्लीपर बदलण्याचे काम चालू आहे सदर काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील मजूर कामे करीत आहेत. सध्या दिवाळी सनाचे दिवस असून सगळीकडे दिवाळी सणाची तयारी चालू आहे, त्या अनुषंगाने के पी एम सी व गूड …

Read More »

जालना पुलिस दलातील आर्य यांची प्रमुख पंच पदी निवड

जालना: दिनांक 17 ऑक्टोम्बर ते 18 ऑक्टोम्बर दरम्यान श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यपिठ अंतर्गत होणाऱ्या विद्यापिठ तायक्वॉदो स्पर्धे करीता स्पर्धा च्या मुख्य पंच म्हणून जालना येथील पुलिस दलात कार्यारत असलेले क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जालना जिल्हा उत्कृष्ट क्रीड़ा मार्गदर्शक पुरस्कृत अंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच …

Read More »

इकबाल टीपू आज़ाद महोत्सव सांस्कृतिक सामाजिक उपक्रमाने साजरा होणार – ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड/ प्रतिनिधि : देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद स्वर्ण महोत्सव साजरा होणार आहे नऊ नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्र सेनानी जागतिक पातळीचे राष्ट्रीय कवी अल्लामा इक़बाल यांची जयंती आहे, दहा नोव्हेम्बरला इंग्रजांचे कर्दनकाळ शहीद ए आज़म हज़रत टीपू सुलतान …

Read More »

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यामाने ५ व ६ नोव्हेंबर रोजी १४ वर्षा खालील सब जुनीयर व कॅडीट ही स्पर्धा संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदरील स्पर्धेसाठी गायत्री लॉन अंबड़ चौफुली जालना, येथे दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी जिल्हा स्तरीय निवड चाचणी कराटे …

Read More »

युथ विंगजमात इस्लामी हिंद जालना तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – पृथ्वीवरती वरील सर्व मानव एकाच पालकांची संतान आहेत रक्तात जात नसते जेव्हा. माणसाला रक्ताची गरज असते तेव्हा तो त्याची जात बघत नाही तसेच डॉक्टर त्याची जात विचारात नाहीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानवता सेवेचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन जमात ए इस्लामी हिंद जालना चे सचिव सय्यद शाकीर …

Read More »

बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न

जालना/प्रतिनिधी – दुर्गेश काठोठीवाले मित्र मंडळ व इच्छापूर्ती नवरात्र महोत्सव समिती यांच्यावतीने जालना शहरातील रंगार खिडकी तेली पंचायतवाडा येथे बॉक्स क्रिकेट या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन अश्विन भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधेश्याम विजयसेनानी, दुर्गेश कठोटीवाले, चेतन भुरेवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

रामचंद्र देखणे हे आधुनिक संत होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.”-शिवाजीराव शिर्के . अध्यक्षीय भाषण

प्राधिकरण-कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड साहित्य मंच आणि शब्दरंग साहित्य कट्टा या संस्थांनी मिळून डाॅ. देखणे सरांच्या श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी, रामचंद्र देखणे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. मान्यवरांनी आपल्या भाषणात श्रध्दांजली अर्पण करताना आपले मनोगत व्यक्त …

Read More »

जालना तायक्वॉदो संघ राज्य स्पर्धे करीता रवाना

जालना: तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या आयोजना मधे दिनांक 01 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील विभागीय क्रीड़ा संकुल येथे कनिष्ठ व वरिष्ठ मुले व मूली तायक्वॉदो स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा भारतीय ओलंपिक असोसिएशन व इंडिया तायक्वॉदो च्या देख रेख मधे होणार आहे या स्पर्धे …

Read More »

जिल्हास्तरीय फेंटबाल स्पर्धा उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनीधी – जालना जिल्हा फेंटबाल असोसिएशन यांच्या वतीने पहिल्या जिल्हास्तरीय सबज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर फेंटबाल स्पर्धेचे आयोजन गायत्री लॉन्स, अंबड चौफुली जालना येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पा. यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पुंगळे तर प्रमुख उपस्थितीत भाजपा ओबीसी …

Read More »
error: Content is protected !!