Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Yearly Archives: 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हा कारागृहात प्रबोधन, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक कार्यक्रम

वर्धा, दि.१४ : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिंसाठी “जीवन गाणे गातच जावे” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमातून सदर कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पोलीस दलाच्या दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद

जालना – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त   जालना  जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या अमृत महोत्सवी दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जालनावासियांसाठी ही दौड लक्षवेधी ठरली. राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 3 येथील मेन गेटवरुन अमृत महोत्सवी दौडला सकाळी प्रारंभ झाला. या दौडचा शुभारंभ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांनी हिरवी …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्केटींग रॅली संपन्न

जालना /प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना रोलर स्केटिंग असोसिएशन  तर्फे 15 किलोमीटर तिरंगा फडकवत स्केटिंग वर धावले. 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून समुद्री महामार्गवर स्केटीग खेळांडू प्रांजल पाचफुले, विधी बियाणी, जानवी खांडेकर, देवेश अग्रवाल, मोहम्मद कैफ, रिदान सांबरे, वेदांत बियाणी, इब्राहिम सिद्दीकी यांनी आपल्या हातामध्ये तिरंगा घेऊन तब्बल …

Read More »

मत्स्योदरी विधी महाविद्यालयाची भव्य तिरंगा रॅली

जालना – आझादी का अमृतमहोत्सव निमित्त येथील मत्स्योदरी विधी महाविद्यालयाच्यावतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. मत्स्योदरी विधी महाविद्यालय येथून प्राचार्या तरन्नुम शेख मॅम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सदर रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून होत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचली. याठिकाणी प्राचार्या तरन्नुम शेख यांनी विद्यार्थ्यांना …

Read More »

मौजपुरी येथे भव्य शंकरपटाचे आयोजन

जालना, – गेल्या अनेक दिवसापासून शंकरपटावर असलेल्या बंदीमुळे शंकरपट प्रेमी नाराज झाले होते. परंतु शंकरपटावरील बंदी उठविल्याने जालना तालुक्यातील मौजपुरी येथे महाशिवरात्री निमित्त दि. 1 मार्च 2022 रोजी सकाळी 8ः30 वाजता भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक बद्रीनारायण भसांडे आणि सत्यनारायण ढोकळे यांनी सांगीतले आहे. या शंकरपटात सहभागी …

Read More »

माया कुँवरपुरियॉ यांना राजमाता आईसाहेब गौरव पुरस्कार

जालना ( प्रतिनिधी): शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत कुँवरपुरियॉ. यांच्या मातोश्री सौ माया सुंदर कुँवरपुरियॉ  यांना राजमाता आईसाहेब गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवगिरी विद्या प्रतिष्ठान  व कला क्रीडा दूत फाऊंडेशन यांच्या वतीने  महिला दिनानिमित्त  मंगळवारी ( ता. 08) आदर्श मातांचा गौरव करण्यात आला. देवगिरी इंग्लिश स्कूल येथे  सायंकाळी झालेल्या सोहळ्यात डॉ. …

Read More »

प्रज्ञा दया पवार यांना ‘ ‘दुःखी ‘राज्य काव्य तर रेखा बैजल यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित { कवितेचा पाडवा कार्यक्रमात होणार गौरव }

जालना ( प्रतिनिधी) : येथील कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्‍चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्य काव्य पुरस्कार डॉ. प्रज्ञा दया पवार यांना जाहीर झाला असून सिद्धहस्त लेखिका रेखा बैजल यांना साहित्य क्षेत्रातील समग्र योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.कवितेचा …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात महाराष्ट्रातील 200 महिलांनी घेतला सहभाग

जालना, प्रतिनिधीः महिला दिनाच्या निमित्ताने  महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी जालना शहरातील सक्षम कॉम्प्युटर्स तर्फे एक आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे आठ दिवस माझेच या थीम वर आधारित महिलांसाठी रांगोळी, पेंटिंग, मेहंदी व योगा यापैकी कोणत्याही एका कलाकृतीचा  व्हिडिओ रीलस स्वरूपात  बनवून पाठवण्याची ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली या …

Read More »

रोल बॉल स्केटिंग स्पर्धांमध्ये जालना चे यश

जालना -प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोल बॉल राज्यस्तरीय स्पर्धा , दिनांक  20 मार्च 2022 रोजी या दोन दिवसांसाठी महेश विद्यालय पुणे ,  या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती .  या स्पर्धेत जालना रोल बॉल असोसिएशनच्या खेळाडू शिवाजी सोनवणे इब्राहीम सिद्दिकी  समर्थ काकडे रुग्वेद साखरे, अर्जुन …

Read More »

मौजपुरीत रंगला कुस्त्याचा आखाडा; मल्लांनी जिंकली 55 हजाराची बक्षिसं

जालना तालुक्यातील मौजुपरी गावात प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी देखील गुढी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. यावेळी सुमारे 70 मल्लांनी 55 हजार रुपयाची बक्षिसं जिंकली. मौजुपरी येथील श्री रामेश्वर संस्थान हे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंचक्रोशीत या संस्थानचे महत्व असल्याने लोखो भावीक दर्शनासाठी रामेश्वर मंदीरात येतात. …

Read More »
error: Content is protected !!