Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Yearly Archives: 2022

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेकरिता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी : नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व हिंगोली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान हिंगोली येथे होणार्‍या 14 व्या सबज्युनियर राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी तसेच दिनांक 3 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान जालना येथे होणार्‍या 14 व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेसाठी जालना जिल्हा नेटबॉल …

Read More »

जिल्हास्तर खो-खो स्पर्धा व निवड चाचण्याचे उत्साहात आयोजन

4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयेाजन दिनांक 05 ते 14 फेब्रूवारी 2022 य कालावधीत हरियाणा या ठिकाणी निश्चित झालेले आहे. सदर स्पर्धेचे /निवड चाचण्याचे आयोजन 18 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात करण्यात येणार असून सदर स्पर्धेसाठी राज्याचे प्रतिनिधीत्व संघ निवडण्याकामी खो –खो खेळाच्या जालना जिल्हा स्पर्धा व निवड …

Read More »

देवगिरी ईग्लीश स्कुलचे दोन विद्यार्थी स्कालरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल सत्कार

जालना/प्रतिनिधी – येथील देवगिरी विद्या प्रतिष्ठाण संचलीत देवगिरी ईग्लीश स्कुल जालनाचे दोन विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमीक शिष्यवृत्ती परीक्षेत पास होवुन स्कॉलरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल शाळेच्या वतीने अवधेश दशरथ शिराळे व सायली फलटणकर या दोघांचा शाळेच्या मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी व प्रशासकीय अधिकारी …

Read More »

मुलांच्या आयुष्यात मॉ साहेब जिजाऊं सारखी संस्काराची गुंतवणूक करा-प्रा.अक्षय चिखले

जालना : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना मॉ साहेब जिजाऊंनी समता, ममता आणि स्वाभिमान रुपी संस्कार व सुविचारवादी,मानवतावादी, विवेकवादी विचारांनी घडवले तसेच संस्कार आजच्या पिढीवर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्रा. अक्षय चिखले यांनी येथे बोलतांना केले. जालना शहरापासून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे शिवजयंती निमित्ताने सरपंच …

Read More »

राष्ट्र संत गाडगेबाबा जयंती विविध उपक्रमांनी साजरी

जालना (प्रतिनिधी) ः  राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अन्नदान, वृक्षारोपन आदी कार्यक्रमांनी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गोरगरीबांना अन्नाचे पाकीट वाटप करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधुन परिट धोबी समाजाच्यावतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता. यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपनाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. स्वच्छतेवर भर देणार्‍या …

Read More »

संस्कार प्रबोधिनी विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा कुसुमाग्रज सभागृहाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने शहर दुमदूमले

जालना,दि.२७ (प्रतिनिधी) येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. कैलास इंगळे, डॉ. प्रा. सुहास सदाव्रते, संस्थेचे सुरेश कुलकर्णी यांनी दिंडी उदघाटन करुन वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.  प्रारंभी विद्यार्थ्यांनी भाग्यनगर परिसरात ग्रंथ दिंडी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या …

Read More »

खरंच स्त्री स्वतंत्र आहे का?

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित …

Read More »

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रभात फेरी संपन्न

जालना, :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यासाठी आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता युवा वर्गामध्ये एचआयव्ही-एड्स विषयी जनजागृती व्हावी याकरीता प्रभात फेरीचे (रॅली) आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून करण्यात आले होते. एचआयव्ही,एड्स विषयी जागतिक …

Read More »

जालन्यात आज महात्मा फुले गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रम

जालना/प्रतिनिधी जालना शहरात कोरोना काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरविणार्या दानशुरांचा महात्मा  ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी  महात्मा  ज्योतीबा फुले गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती माँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी दिली. 11 एप्रिल रोजी जालना नगर पालिकेच्या प्रांगणात सकाळी 11.11 वाजता आयोजित या कार्यक्रमात रेल्वमंत्री ना.रावसाहेब …

Read More »

पवित्र रोजामुळे संयम आणि शांती मिळते ः डॉ. विशाल धानुरे समता परिषद जिल्हा युवक शाखेच्या कार्यक्रमात प्रतिपादन

जालना (प्रतिनिधी) ः प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचे महत्व आहे. पवित्र रमजान महिण्यातील रोजे समाजाला नविन दिशा देणारे ठरतात. रोज्यामुळे संयम आणि शांती  भाईचाराची शिकवण मिळते. विशेष म्हणजे भुकेल्या माणसाची दयनिय आवस्थेची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. असे जालना जिल्हा समता परिषदेचे युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी  दर्गा वेस येथील मस्जीद जवळ …

Read More »
error: Content is protected !!