प्राधिकरण निगडी-(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या, रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा ३९वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वनाथनजी नायर आणि कोषाध्यक्ष राजेंद्र जी त्रंबके उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिं. चिं. मधील प्रथितयश उद्योजक श्री प्रसादजी कुलकर्णी उपस्थित होते. …
Read More »