हडपसर पुणे/प्रतिनिधी – कविता कशा लिहाव्या, कशा शब्दबद्ध कराव्या, त्या सादर कशा कराव्या आणि कविसंमेलनाचे उत्कृष्ट निवेदन कसे करावे. हे आजच्या पिढीने साहित्य सम्राटच्या कवी कवयित्री कडून निश्चित ऐकले पाहिजे. नाहीतर इतर ठिकाणी हा बाबा कधी खाली बसतोय असे वाटत असते. असे मत अध्यक्षस्थानी असलेल्या मुंबईच्या जेष्ठ कवयित्री पवार यांनी …
Read More »Monthly Archives: June 2023
सावली कादंबरीचे प्रकाशन संपन्न
पुणे-(प्रतिनिधी) – साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स, काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि देव परिवार, पुणे यांच्या वतीने लेखक श्री. यशवंत देव लिखित सावली या कादंबरीचा प्रकाशन सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासनाचे मा. सहसंचालक श्री.सुभाष थोरात, उद्घाटक म्हणून श्री राजा …
Read More »न.प.मुर्गी तलाव शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील नगर परिषदेच्या शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती’सामाजिक न्याय दिन ‘ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाहू महाराज यांच्या प्रतिमेस विद्या जगनाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती अख्तर जहाँ कुरैशी यांनी शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. …
Read More »राणी लक्ष्मीबाई स्व-संरक्षण पथकाची स्थापना
जालना/प्रतिनिधी – दिवसेंदिवस महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे, जनता केवळ निषेध मोर्चे काढून वेळ मारून नेत आहे, परंतु हे कुठेतरी थांबवण्याकरिता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याने देवगिरी इंग्लिश स्कूल च्या अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा. गायत्री सोरटी यांच्या नेतृत्वाखाली महिला व मुलींना स्व-संरक्षनाची कला शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण …
Read More »कवी विनोद अष्टुळ यांचा सहकार शिबिरात गौरव
प्रतिनिधी – साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे राबवणारे Sapact Pvt, Ltd ने सत्तांतर की स्थित्यंतर या विषयावरील संचालक प्रशिक्षण शिबिर बेसिलिका हॉटेल लोणावळा येथे आयोजित केले होते. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित पतसंस्थांचे संचालक मोठ्या संख्येने हजर होते. पतसंस्थांची स्थिती, प्रगती, शिस्त आणि जबाबदारी अशा गोष्टी सकारात्मक कृतीने पार पाडण्याचे तंत्र उत्साही …
Read More »डोली बॉक्सिंग असोसिएशन च्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
जालना/प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील युवक व युवतींना बॉक्सिंग चे शात्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी आज जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने डोली बॉक्सिंग असोसिएशन च्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विध्यागर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांच्या सोबत डॉ. शिर्के, ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे., गणेश विधाते यांची …
Read More »देवगिरीच्या दहावी उत्तीर्ण गुणवंताचा सत्कार सोहळा संपन्न
जालना/प्रतिनिधी – शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूल येथे दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शाळेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाळेतून प्रथम प्रांजल हिवरे 93.20% द्वितीय संचिता गवई 87.60% तृतीय आदित्य झिंजुर्डे 84.40% तृतीय धीरज नागवे 84.40%. हे असून यावेळी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या …
Read More »आषाढी वारीत रंगले साहित्य सम्राट चे कविसंमेलन
रामटेकडी, हडपसर पुणे-(प्रतिनिधी) साहित्य सम्राट या संस्थेने सालाबादप्रमाणे वारीमध्ये १६८ वे कविसंमेलन राज्य राखीव पोलीस गट क्र.२(एस.आर.पी.ग्रुप नं. २ )हडपसर मध्ये आयोजित केले होते. शिवमंदिरात ह.भ.प.बडदे महाराज यांच्या दिंडीमध्ये डॉ.जयवंत अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले.अवघाची संसार सुखाचा करीन या संत वचनाला आत्मसात करीत जीवनाचा आंनद घेऊन आपण सगळे पांडुरंगाच्या …
Read More »पोलीस मित्र नागरिक तर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर संपन्न
निगडी-(प्रतिनिधी) रविवारी दिनांक ११ जूनला पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ आणि दि. महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठान, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखीच्या बरोबर जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार एक दिवसीय शिबीराचेआयोजन करण्यात आले. त्यामध्ये डॉक्टर अभिनंदन कुमठेकर, डॉ. उमेश पोरे, …
Read More »उपेक्षित लोक कलावंताच्या मागण्याबाबत आमरण उपोषण
जालना/प्रतिनीधी – उपेक्षीत लोक कलावंताच्या विविध मागण्याकरीता जि.प. कार्यालय जालना येथे लोक कलावंताच्या वतीने आमरण उपोषणास दि. 06/06/2023 रोजी पासुन सुरू करण्यात आले आहे. यावेळी कलावंताच्या वतीने निवेदनही सादर करण्यात आले, निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, बर्याच कालावधीपासून लोक कलावंत उपेक्षित आहेत. त्यांनी उपेक्षित राहवे का, आम्ही लोक …
Read More »