Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Daily Archives: July 14, 2023

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

जालना, दि.14 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023-24 चे आयोजन दि. 19 व 20 जुलै 2023 रोजी करण्यात आले आहे. तरी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत जास्तीत …

Read More »

राज्यस्तरीय इंडियाका स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – दि. 28 ते 30 जुलै 2023 दरम्यान नांदेड येथे संपन्न होणार्‍या दुसर्‍या राज्यस्तरीय इंडियाका अजिंक्यपद स्पर्धा 2023 करीता जालना जिल्हा इंडियाका असोसिएशन यांच्या वतीने सबज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर वयोगटासाठी दि. 19 जुलै 2023, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता देवगिरी इंग्लिश स्कुल अंबड रोड जालना याठिकाणी निवड चाचणीचे आयोजन …

Read More »

जालना जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा 16 जुलै ला

जालना/प्रतिनिधी :- जालना जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी जालना जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेकरीता जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता भारत शारीरिक शिक्षण …

Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेत शांतिनिकेतन विद्यामंदिरचे यश !

जालना, प्रतिनिधी (दि.14) येथील संभाजीनगर प्रभागातील समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ जालना संचलित शांतिनिकेतन विद्यामंदिर संभाजीनगर जालना या शाळेतील विद्यार्थ्यांनी सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनिकेत गजानन मोरे व निशांत संतोष मोगले तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गौरी विलास राऊत व श्रुती गणेश सुलाखे यांनी जालना जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत …

Read More »

आदिती पोहनकर स्टारर ‘पाहिले मी तुला’चे पोस्टर गुढीपाडव्यालाझाले रिलीज

प्रतिनिधी – ‘पाहिले मी तुला’ हा मराठी चित्रपट तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी, ‘पाहिले मी तुला’ च्या निर्मात्यांनी त्यांचे प्रतिभावान आदिती पोहनकर आणि भूषण पाटील अभिनीत पोस्टर रिलीज केले. हा चित्रपट 4 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. प्रतिभावान अभिनेत्री तिच्या आगामी …

Read More »
error: Content is protected !!