प्रतिनिधी – दिनांक १६ जुलै हा दिवस जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. व्यंकटेश वांगवाड सर हे या खेळाचे जनक आहेत. यानी या खेळाची निर्माती केली आहे. त्यांच्या या अनमोल योगदाना निमित्तच १६ जुलै हा त्यांचा जन्म दिवस जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी …
Read More »