जालना/प्रतिनिधी – दि.23/08/2023 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचलित जालना समाजकार्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के हे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम प्राचार्य डॉ.राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले …
Read More »Daily Archives: August 25, 2023
सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे (ता.इंदापुर जि.पुणे )येथे संपन्न
-प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर अतिथी मंगल कार्यालय , अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरूवातग्रंथ दिंडी ने झाली.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचे पूजन संमेलनाध्यक्ष लोककवी सीताराम नरके यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले .सोबत संमेलनकार्याध्यक्ष रानकवी जगदीप वनशिव, प्रमुख पाहुण्या कवयित्री दीपिका कटरे (वृत्त निवेदिका), जयश्री सोनवणे, पत्रकार भारत कवितके , डॉ …
Read More »