जेईएस महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन धर्नुविद्या स्पर्धा जालना/प्रतिनिधी- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व जेईएस महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन धर्नुविद्या स्पर्धा चे जेईएस महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धांचे उद्घाटक जालना जिल्हा भीष्म धर्नुविद्या संघटनेचे अध्यक्ष महेश सारस्वत होते , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री होते …
Read More »