Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Monthly Archives: November 2023

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

आगामी लोकसभा निवडणूक ठरवणार धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य – डॉ. कुमार सप्तर्षी

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) पुणे विक्रमी चारशेव्या व्याख्यानमालेत झाले प्रभावी विचारमंथन. व्याख्यानमाला हा वैचारिक मंथनासाठी उपयुक्त उपक्रम आहे. त्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील असतात. सलग ४०० व्याख्याने आयोजित करण्याचे काम हा विक्रमच म्हणावा लागेल. असा कार्यक्रम पुण्यात नुकताच पार पडला. ४०० वे व्याख्यान पुष्प गुंफले गेले. दलित स्वयंसेवक संघ …

Read More »

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी :-  राज्यस्तरीय शालेय खो-खो व बेसबॉल स्पर्धां जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला-मुलींना निवासासह भोजनाची उत्तम सोय उपलब्ध करुन द्यावी तसेच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. राज्यस्तरीय शालेय …

Read More »

जनतेने आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळावे-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना : धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्यदायी जीवनाकडे वळण्याची गरज आहे. फन रनर्स ग्रुप मॅरेथॉनचे आयोजन करून आरोग्याप्रती करत असलेली जनजागृती निश्चितच कौतुकास्पद आहे. या ग्रुपतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या मॅरेथॉनला जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असून जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. …

Read More »

विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रबोधीनींचे घवघवीत यश

बिड/प्रतिनीधी – जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे संपन्न झालेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधनी जालनाचा 17 वर्षा आतील मुलींचा संघ विजयी झाला असून पहिला सामना जालना विरूद्ध बीड, जालना – 39 गुण, बीड -12, दुसरा सामना सेमीफायनल जालना विरूद्ध छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, जालना -39 गुण, छत्रपती …

Read More »

लालबहादूर शास्त्री उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला विभागीय कबड्डी स्पर्धेत उपविजेता

बिड/प्रतिनीधी – बीड येथे खेळविण्यात आलेल्या विभागीय क्रिडा स्पर्धेत आष्टी (धो.जो.) येथील लाल बहादुर शास्त्री उच्च माध्यमिक विद्यालयाने कबड्डी खेळामध्ये विभागीय उपविजतेपद मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे. या बद्दल या विजयी संघाचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन प्राचार्य एल. के. बिरादार, उपमुख्याध्यापक के. बी. जगताप, पर्यवेक्षक व्ही. आर. धोंडगे, …

Read More »

विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत पोदार स्कूलचे यश

जालना/प्रतिनीधी – जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत पोदार स्कूलच्या 17 वर्षा खालील मुलींच्या क्रिकेट संघाने बाजी मारून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे. कर्णधार आकांक्षा दराडे, उपकर्णधार खुशी गेलडा, सयुक्ता गांधी, मधुरा देशमुख, सरा मारियम, अंतरा तिवारी, सानिका नागरे, ईश्वरी गाडे, आर्या डोईफोडे, …

Read More »

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य पदक – जेईएसच्या कु. तेजल साळवेचा संघात समावेश

जालना/प्रतिनीधी – गोवा येथे संपन्न झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत धनुर्विद्या कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने कांस्य पदक प्राप्त केले आहे. यात विशेष म्हणजे जे. ई. एस. महाविद्यालयाची खेळाडू कु. तेजल साळवे इ. 12 वी विज्ञान हीचा महाराष्ट्राच्या संघात सहभाग असुन हीने पूर्वशा शेंडगे सोबत सातत्य राखून पदक प्राप्त करून घवघवित यश …

Read More »

ऑक्सफर्डस्कुल मध्ये जिल्हास्तरीय शालेय किंक बॉक्सिंग स्पर्धो खेळीमेळीत उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनीधी – येथील ऑक्सफर्डस्कुल मध्ये जिल्हास्तरीय शालेय किंक बॉक्सिंग स्पर्धो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जालना जिल्हा किंक बॉक्सिंग असोसिएशन जालना याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हातिल आनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवीला. या प्रसंगी जिल्हा क्रीडा आधिकरी अरविंद विद्यागर, स्पर्धा प्रमुख रेखा परदेशी, व किंक बॉक्सिंग असोसिएशन चे …

Read More »

प्राधिकरणातील शब्दरंगच्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न

निगडी, प्राधिकरण-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) “आपल्या वृत्तीतील, सृजनतेला जागरूक ठेवा , त्यासाठी वेगवेगळे साहित्य वाचत जा आणि त्यातून प्रेरणा घेऊन, स्वतः सुध्दा लिहीते व्हा” असे आवाहन, शब्दरंग कला साहित्य कट्टया तर्फे, प्रकाशित होत असलेल्या, पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असताना , ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती श्यामलाताई खळदकर यांनी केले. दिवाळी अंकाचे …

Read More »
error: Content is protected !!