जालना / प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीरास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी …
Read More »Monthly Archives: December 2023
जिल्ह्यातील नृत्य दिग्दर्शकांच्या बैठकीचे आयोजन
जालना/प्रतिनीधी – जालना पिथीयन कॉन्सील व कला क्रीडा दूत फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त जानेवारी महिन्याच्या शेवटी आयोजीत होणार्या जालना डान्स फे स्टीवल च्या आयोजन व नियोजना करीता जालना जिल्ह्यातील सर्व नृत्य दिग्दर्शक (डान्स कोरीओग्राफर) यांच्या बैठकीचे आयोजन दि. 31 डिसेंबर 2023 रवीवार रोजी दुपारी 12 वा. …
Read More »म.न.पा. मुर्गी तलाव शाळेत गणित दिन विविध उपक्रमांनी साजरा
जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती ‘गणित दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.या प्रसंगी गणित प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. संख्या लेखन वाचन, गणित कोडी, कूट प्रश्न, गणित विषयी गाणी, बडबड गीत, भौमितिक आकार कट आउट, गणितीय शैक्षणिक साहित्य तयार करणे, इत्यादी उपक्रम सुरू …
Read More »साहित्यिक कलावंत संमेलनात रानकवी जगदीप वनशिव यांची निवड
पुणेः- (प्रतिनिधी -बाबू डिसोजा कुमठेकर ) पुण्यातील प्रतिष्ठीत साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २३ वे साहित्यिक कलावंत संमेलन शनिवार दिनांक २३ ते सोमवार २५ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले असून यंदाच्या साहित्यिक कलावंत संमेलनात निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे विविध विषयांवरील परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन …
Read More »कवी, लेखक ,कलावंत , खेळाडू , राजकीय नेते यासमवेत समवेत रंगली काव्य मैफिल
पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) नाट्य चित्र कला अकादमी पुणे अव्दैत क्रिडा केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम कवी लेखक कलावंत खेळाडू पत्रकार यांचे वाढदिवस दरवर्षी साजरा करणारी वरील एकमेव संस्था आहे. लेखक गिरीश देशपांडे लिखित माझा नाट्य प्रवास या पुस्तकाचा …
Read More »राष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परीषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाचा समारोप क्रीडा संकुल …
Read More »प्रा.खुशाल देशमुख यांची महाराष्ट्र संघाचा व्यवस्थापक म्हणून निवड
चाळीसगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आधिपक्त्या खाली महाराष्ट्र शालेय हॅन्डबॉल 14 वर्षा खालील (मुले व मुली) संघ हा नई दिल्ली येथे दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धे साठी सहभागी होणार आहेत हा संघ सिन्नर नाशिक येथे झालेल्या …
Read More »पेथियंस गेम्सच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र इंडियाका संघ दिल्ली येथे रवाना
नांदेड / प्रतिनिधी – त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे 19 ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान प्राचीन ग्रीक पायथियन गेम्सचे पुनरुज्जीवन करून, 1 ली पायथियन गेम्स महोत्सव 1630 वर्षानंतर इतिहास प्रथमच होत आहेत. या मध्ये संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आणि मार्शल आर्ट विविध खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यामध्ये …
Read More »आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा धनुर्धारी संघ रवाना
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धनुर्विद्या पुरुष व महिला संघ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी आज रोजी रवाना झाला आहे. गुरु काशी विद्यापीठ, भतींडा पंजाब येथे दिनांक १७ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या पुरुष/ महिला स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार …
Read More »पांडुरंग डोंगरे यांना ‘मिलेनियर ऑफ फार्मर अवॉर्ड’ नवी दिल्ली येथे प्रदान
जालना/ प्रतिनिधी – भारतीय कृषी अनुसंधान संशोधन संस्था,पुसा, नवी दिल्ली येथे तीन दिवसीय कृषी जागरण अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील कृषी सेमिनार संपन्न झाला, कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे राज्यपाल आचार्यजी देवव्रत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात भारतातील उत्कृष्ट प्रगतशील शेतक-यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र …
Read More »