सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारतात ठरले अव्वल 08 सुवर्ण,02 रौप्य व 01 कास्य पदकांची कमाई प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 20 व्या राष्ट्रीय ज्युनिअर जम्परोप अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकून भारतात प्रथम येण्याचा मान मिळविला. मागील अनेक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांक पटकवत …
Read More »Daily Archives: December 5, 2023
साहित्य सम्राटचा शतकोत्तर अमृत महोत्सव उत्साहात संपन्न
सदाशिव पेठ,पुणे-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) साहित्य सम्राट पुणे संस्थेचे शतकोत्तर अमृत महोत्सवी राज्यस्तरीय १७५ वे कविसंमेलन विशाल सह्याद्री सदन,सदाशिव पेठ पुणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी आयोजित केले होते. “कवींनी आपल्या कविता फाडल्या पाहिजेत. शंभर कवितांतून एक चांगली कविता तयार होईल. कवीने कवितेला आपले अपत्य समजून भावनिक न …
Read More »चांदई ठोंबरी ते सिंगापूर – एक युवकांचा अविस्मरणीय प्रवास….
प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील चांदई ठोंबरी या गावातील भूमिपुत्र देवा गाडेकर याचा मुख्य भूमिकेत असलेला मराठी चित्रपट वल्ली हा सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात येणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी त्याला उत्कृष्ट अभिनेता यासाठी देखील नामांकन मिळालं आहे. देवा गाडेकर हा चांदई ठोंबरी ते सिंगापूर प्रवास …
Read More »जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात
बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक – अरविंद देशमुख जालना/प्रतिनिधी – शिक्षणाबरोबरच बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक आहेत, असे प्रतिपादन तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी येथे केले. मैदानी खेळ खेळून स्वतःला व बुद्धीला विकसित करावे – गाजरे यावेळी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे …
Read More »