Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Yearly Archives: 2023

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

भाषा गौरवदिन साहित्य वाचून झाला पाहिजे – काव्य सम्राट मा. विनोद अष्टुळ

हडपसर-(प्रतिनिधी)”लेखक, कवी आपल्या कथा,कविता आणि गझल इत्यादी साहित्य कलांचे सादरीकरण करण्यासाठी राज्यभर संमेलने करत असतात. आज फक्त सामाजिक माध्यमातून प्रसिद्धी मिळवताना ते दिसत आहेत. इतरांचे विविध साहित्य वाचून प्रेरणा घेणे तसेच नवोदितांना प्रोत्साहित करणे राहिले नाही. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव दिन हा आपण रोजच साहित्यांच्या सन्मानाने केला पाहिजे. तोही आपल्या …

Read More »

राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धे निमित्त महाराष्ट्रभरातून रॅली संपन्न

प्रतिनिधी – महाराष्ट्र एमेच्योर नेटबॉल असोसिएशनच्या वतीने दिनांक 1 ते 4 मार्च दरम्यान नागपूर येथे 40 व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेनिमित्त महाराष्ट्राततील जवळपास 20 जिल्ह्यातून एकाच वेळी रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात नागपूर येथून झूम व्हिडिओ वरून राज्य असोसिएशनचे अध्यक्ष बिपीन भाई कामदार यांच्या …

Read More »

जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात नगर परिषद मुर्गी तलाव शाळेचे यश

जालना/प्रतिनिधी – भारत स्काऊट्स आणि गाईडस् जिल्हा संस्था व शिक्षण विभाग जि.प. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022- 23 या वर्षाचा स्काऊट- गाईड जिल्हा मेळावा ग्लोबल गुरुकुल स्कूल रेल्वे उडान पुलाजवळ जालना येथे दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात जालना येथील मुर्गी …

Read More »

जिल्हास्तर एफ सी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा संपन्ऩ

जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना …

Read More »

सार्वजनिक ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त “चला गुंफूया शब्दांच्या माळा” कविसंमेलन संपन्न

प्राधिकरण निगडी-(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या, रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा ३९वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वनाथनजी नायर आणि कोषाध्यक्ष राजेंद्र जी त्रंबके उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिं. चिं. मधील प्रथितयश उद्योजक श्री प्रसादजी कुलकर्णी उपस्थित होते. …

Read More »

जालना येथे राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन खेळाडुंनी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाचा नावलौकिक वाढवावा — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना, दि. 14 (जिमाका) :- खेळाडुंनी सांघिक भावनेने खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन विजय संपादन करावा. तसेच भविष्यात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या …

Read More »

मयुर पिवल यांची राज्य शालेय तायक्वॉदो स्पर्धे करिता पंच म्हणून निवड

Mayur Piwal

जालना- महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आयोजना मधे व महाराष्ट्र ओलपिंक असोसिएशन ची मान्यता प्राप्त राज्याची अधिकृत तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) यांच्या देखरेखी मधे जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे या राज्य तायक्वॉदो स्पर्धे करिता आपल्या जालना जिल्ह्याचे अंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच मयुर पिवल …

Read More »
error: Content is protected !!