Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Yearly Archives: 2023

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार प्रदान

बीड /प्रतिनिधि : बीड येथील कोहिनूर लाँस येथे दैनिक दिव्यवार्ता व सा. कश्मकश यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार 12 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथे भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पड़ला. या पुरस्कार सोहळयात लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास अनिसोद्दीन इनामदार यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुस्लिम आरक्षण …

Read More »

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

जालना, दि.14 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023-24 चे आयोजन दि. 19 व 20 जुलै 2023 रोजी करण्यात आले आहे. तरी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत जास्तीत …

Read More »

राज्यस्तरीय इंडियाका स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – दि. 28 ते 30 जुलै 2023 दरम्यान नांदेड येथे संपन्न होणार्‍या दुसर्‍या राज्यस्तरीय इंडियाका अजिंक्यपद स्पर्धा 2023 करीता जालना जिल्हा इंडियाका असोसिएशन यांच्या वतीने सबज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर वयोगटासाठी दि. 19 जुलै 2023, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता देवगिरी इंग्लिश स्कुल अंबड रोड जालना याठिकाणी निवड चाचणीचे आयोजन …

Read More »

जालना जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा 16 जुलै ला

जालना/प्रतिनिधी :- जालना जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी जालना जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेकरीता जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता भारत शारीरिक शिक्षण …

Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेत शांतिनिकेतन विद्यामंदिरचे यश !

जालना, प्रतिनिधी (दि.14) येथील संभाजीनगर प्रभागातील समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ जालना संचलित शांतिनिकेतन विद्यामंदिर संभाजीनगर जालना या शाळेतील विद्यार्थ्यांनी सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनिकेत गजानन मोरे व निशांत संतोष मोगले तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गौरी विलास राऊत व श्रुती गणेश सुलाखे यांनी जालना जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत …

Read More »

आदिती पोहनकर स्टारर ‘पाहिले मी तुला’चे पोस्टर गुढीपाडव्यालाझाले रिलीज

प्रतिनिधी – ‘पाहिले मी तुला’ हा मराठी चित्रपट तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी, ‘पाहिले मी तुला’ च्या निर्मात्यांनी त्यांचे प्रतिभावान आदिती पोहनकर आणि भूषण पाटील अभिनीत पोस्टर रिलीज केले. हा चित्रपट 4 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. प्रतिभावान अभिनेत्री तिच्या आगामी …

Read More »

भारतीय टेनिक्वाईट संघात माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेडर यांची निवड

भंडारा/प्रतिनिधी- 30 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर 2023 ला दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड कप TENNI KOIT चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघात, भंडारा येथील वैनगंगा स्पोर्टिंग चे खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची, चेन्नई येथे झालेल्या इंडिया टीम सिलेक्शन कॅम्प मधून निवड झाली आहे. हे दोघे ही …

Read More »

जालन्याच्या झोपडपट्टीतल्या फिल्ममेकर्स ची चित्रपट क्षेत्रात “UK” भरारी

जालना/प्रतिनिधी – जालना येथील रहिवाशी दिग्दर्शक अभिजित दगडूजी चव्हाण यांनी लिखाण व दिग्दर्शित केलेल्या दान पात्र या लघुपटाची थेट UK मध्ये होणाऱ्या “लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क”सेशन २०२३ या उच्च व सन्माननीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेली आहे. आजपर्यंत देशभरात झालेल्या अनेक मोठ मोठ्या सन्माननीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झालेली …

Read More »

प्राधिकरणात स्वानंदचा पाऊस बरसला

प्राधिकरण निगडी (प्रतिनिधी) – प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातील स्वानंद संघाने , ” पावसाचा एक वेगळाच आविष्कार ” तुकाराम बागेत सादर केला. विनंती माझी पयोधराला शांतवी जगताची तृषा!! पुष्पा नगरकर यांनी लिहिलेल्या व उमा इनामदार व मालती केसकर यांनी गायलेल्या या ईशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पुष्पा नगरकर लिखित “पाऊस नक्षत्रांचा ” …

Read More »

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हा बुद्धिबळ संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा

जालना/ प्रतिनिधी – जिल्हा बुद्धिबळ संघाच्या वतीने पुणे येथे दिनांक २८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या ११ वर्षाखालील तसेच दिनांक ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान पालघर येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेकरीता जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार …

Read More »
error: Content is protected !!