Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

Monthly Archives: April 2024

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

म.न.पा. मुर्गी तलाव शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात

जालना/प्रतिनिधी –  येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रिजवाना जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांच्या शिक्षकांकडून चॉकलेट्स देऊन स्वागत करण्यात आले, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. पालकांचे ही …

Read More »

जाफराबाद तालुक्यातील ११ मुले कराटे बेल्ट एक्झाम उत्तीर्ण

जाफराबाद/प्रतिनिधी  : सातारा येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय कराटे शिबीर मध्ये जाफराबाद तालुक्यातील ११ मुले उत्कृष्ट कामगिरी करून बेल्ट एक्झाम मध्ये उत्तीर्ण झाले. डायनॅमिक कराटे ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स असोसिएशन, सातारा. संलग्न इंडियन गेनसई रियु कराटे दो फेडरेशन, गेनसई रियु कराटे दो इंटरनॅशनल फेडरेशन, जपान कराटे असोसिएशन महाराष्ट्र, कराटे …

Read More »

शिवजी माध्यमिक विद्यालय जांबसमर्थ स्नेहमिलन मेळावा सपन्न

घनसावंगी/प्रतिनिधी – तालुक्यातील शिवजी माध्यमिक विद्यालय जांबसमर्थ येथे 2002 च्या 10 वी च्या माजी विद्यार्थांचा आनंदात भेटि गाठी होऊन स्नेह मेळावा सपन्न,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मोरे सर उपस्थित होते, गेट-टुगेदर साठी रामेश्वर तांगड़े , बबलू भैया, परमेश्वर आर्दड यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रचे नियोजन केले, बऱ्याच विद्यार्थांनी आपली मनोगत व्यक्त केली, ऋणानुबंधनाच्या …

Read More »

निता आरसुळे लिखित सफर जगाची पुस्तकाला *’आनंदाचं झाड ‘ उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार 2024

मंठा/प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषदेची उपक्रमशील शाळा दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविते.गेल्यावर्षीपासून शाळेने ‘आनंदाचं झाड ‘ उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कारची सुरुवात केली आहे.यानुसार यावर्षीही शाळेतील लेकरांनी पाच उत्कृष्ट ग्रंथांची निवड केली होती.यामध्ये निता आरसुळे ( सफर जगाची ) यांची निवड झाली. बबन शिंदे (प्रेरणादायी कथा, कथा …

Read More »

सेपाक टाकराच्या पहिल्या राष्ट्रीय खेळाडुचा सत्कार

जालना/प्रतिनीधी – सेपाक टाकरा  फेडरेशन ऑफ इंडीयाच्या वतीने 26 व्या सबज्युनीयर राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच दावनगीरी कर्नाटक या ठिकाणी संपन्न झाल्या असुन यात महाराष्ट्राचा संघ सहभागी होवुन चौथ्या स्थानावर राहीला. या महाराष्ट्र संघात जालना जिल्ह्याचा सेपाक टाकरा खेळाडु मोहीत परमेश्‍वर मोरे सहभागी झाला होता. त्याने महाराष्टाच्या संघात राहुन राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट …

Read More »
error: Content is protected !!