Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

32 व्या राष्ट्रीय महिला ओपन आट्यापाट्या स्पर्धेत पाँडिचेरी विजयी तर महाराष्ट्र उपविजयी

प्रतिनिधी – दि. 26 ते 30 नोहेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय नेहरू स्टेडियम चेन्नई तामिळनाडू येथे 32 वी महिला आट्यापाट्या स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत विस राज्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पॉंडिचेरी राज्याने प्रथम तर महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
    महाराष्ट्र संघामध्ये प्राची चटप (भंडारा), वंशिका अनिल 32 व्या राष्ट्रीय महिला ओपन आट्यापाट्या स्पर्धेत पाँडिचेरी विजयी तर महाराष्ट्र उपविजेयीकांबळे (औरंगाबाद), मिताली गणवीर (भंडारा), श्रुती कडव (नागपूर), नेहा कांगटे (जळगाव), उर्वशी गुप्ता (अमरावती), शिल्पा डोंगरे (उस्मानाबाद), प्रिती शिंदे (उस्मानाबाद), अनुजा लोंढे (उस्मानाबाद), अपेक्षा सातपुते (नाशिक), गायत्री इवरकर (वाशिम), अनुराधा मोरे (ठाणे) यांनी सहभाग घेतला. या संघाला पूनम कोकाटे, भावना धूर्वे, अनिल मोटे, अखिल भारतीय आट्यापाट्या फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी दीपक कवीश्वर, जनरल सेक्रेटरी डॉ. अमरकांत चाकोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विजय खेळाडूंनवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About kalakridadoot

Check Also

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedIn जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!