Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

संकटग्रस्त महिलांचा आधार म्हणजे सखी सेंटर…. वनिता पिंपळे.

जालना/प्रतिनिधी – संकटग्रस्त महिलांना तत्काळ आधार , निवारा, उपचार आणि समुपदेशन देण्यासाठी जालना जिल्ह्यात जालना जिल्हा शासकीय रुग्णालय  परिसरामध्ये असलेले सखी वन स्टॉप सेंटर हे  संकटग्रस्त महिलांसाठी महत्वाचा आधार ठरले आहे असे मत  सेंटर प्रमुख  प्रशासक वनिता पिंपळे यांनी व्यक्त केले.

सखी सेंटर मार्फत 2019 पासून 500 पेक्षा जास्त महिलांना आधार देण्याचे महत्वाचे काम केले असल्याचे समुपदेशक अश्विनी वाघमारे यांनी सांगितले, तसेच यावेळी यशोदा मगरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जालना समाजकार्य महाविद्यालय रामनगर चे विद्यार्थ्यांनी आज 18/8/2023 रोजी जालना जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील सखी वन स्टॉप सेंटर ला भेट दिली.
यावेळी क्षेत्र कार्य समन्वयक प्रा डॉ. प्रविण कनकुटे, डॉ दीपक बुक्तरे, डॉ. नरसिंग पवार, डॉ. बालाजी मुंडे यांची विद्यार्थ्यांसह उपस्थिती होती.

About kalakridadoot

Check Also

वुई द चेंज या संस्थेच्या वतीने मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण संपन्न

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी :- महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी हा महत्वाचा व संवेदनाशील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!