Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – जालना जिल्हा असोसिएशनच्या वतीने दिनांक 28-07-2024 रविवार रोजी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी येथे निवड चाचणीचे आयोजन केले आहे, निवड चाचणीमध्ये 23 वर्षाखालील मुले मुली, 14 वर्षाखालील मुले मुली, 16 वर्षाखालील मुले मुली, 18 वर्षाखालील मुले मुली व 20 वर्षाखालील मुले व मुली भाग घेऊ शकतात, यासाठी मुळ जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे,          तरी या निवड चाचणी मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आव्हान जालना जिल्हा ॲथलेटिक्स सचिव प्रा.डॉ. बाबु यादव, प्रमोद खरात, संतोष मोरे यांनी केले आहे.. अधिक माहितीसाठी 9423157853 या नंबर वर संपर्क करावा

About kalakridadoot

Check Also

राज्यस्तर रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड चाचणी चे आयोजन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशन द्वारा 25 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!