Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालना/प्रतिनिधि – महाराष्ट्र  राज्य सॉफ्ट़बॉल असोशिएशनच्या वतीने 30 वी सिनीअर राज्य सॉफ्ट़बॉल अजिंक्यपद स्पर्धा ( पुरूष ) चे आयोजन सोलापूर जिल्हा सॉफ्ट़बॉल असोशिएशन यांच्या वतीने सोलापूर येथे दि. 25 ते 28 ऑगस्ट़ 2024 दरम्यान करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेसाठी जालना जिल्हा सॉफ्ट़बॉल संघ निवडण्याकरिता *जिल्हास्त़र सॉफ्टबॉल अजिंक्य़पद स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन दि. 22 ऑगस्ट़ 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ज्ञानसागर माध्य़मिक विद्यालय, जाफ्राबाद, ता. जाफ्राबाद जि. जालना* येथे करण्यात आले आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त सॉफ्ट़बॉल खेळाच्या संघ व खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या  वतीने कऱण्यात आले आहे.

About kalakridadoot

Check Also

राज्यस्तर रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड चाचणी चे आयोजन

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशन द्वारा 25 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!