औरंगाबाद/प्रतिनिधी : 14 व्या राष्ट्रीय केम्पो काई स्पर्धा 2022 23 औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत
Event :- 1) kumitee
2) kata
3) Moment
एका खेळाडूची फर्स्ट एन्ट्री फीस 1200 ₹ असेल. तसेच खेळाडूना सेकंड एन्ट्री साठी असेल म्हणजे काता, मोमेंट, लाठी आणि ज्या खेळाडूंना जे मार्शल आर्ट इव्हेंट येत असेल ते करू शकतात.आणि सेकंड एन्ट्री फीस 300 ₹ शुल्क भरावे लागेल.
रिपोर्टींग वेळ:- दिनांक :-०३/०९/२०२२ सायंकाळी ०७:०० वाजता
दिनांक :-०४/०९/२०२२
स्थळ :- तिवारी मंगल कार्यालय ,वेदांत नगर रेल्वे स्टेशन, औरंगाबाद.
टीप :- खेळाडूंनी फाईट च्या वेळेस आपले स्वतः चे साहित्य आणे आवश्यक आहे.
1)Gloves and Helmet
2)chest gard
3) leck gard
4)hand gard
फक्त राहण्याची व्यवस्था आहे. जेवणाची व्यवस्था आपल्या खेळाडूंची प्रशिक्षकाने करावी.
संपर्क क्रमांक:- संजय जिनवाल (9767276471), रफिक जमादार (9822604378)