जालना: तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या आयोजना मधे दिनांक 01 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील विभागीय क्रीड़ा संकुल येथे कनिष्ठ व वरिष्ठ मुले व मूली तायक्वॉदो स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा भारतीय ओलंपिक असोसिएशन व इंडिया तायक्वॉदो च्या देख रेख मधे होणार आहे या स्पर्धे करीता जालना येथील अधिकृत व मान्यता प्राप्त अशी तायक्वॉदो असोसिएशन जिल्हा जालना च संघ स्पर्धे करीता निघाला आहे या संघ मधे पुढील प्रमाणे खेळाडू आहे सुजेन हतागड़े,मयूरी गावड़े,लक्की कासडेकर , निखिल पवार, मुस्तफा परसुवाले, मुख़्तार परसुवाले तसेच संघ प्रशिक्षक म्हणून मयुर पिवल व संघ व्यवस्थापक म्हणून दयनेश्वर मोरे हे काम काम पाहनार आहे सर्व खेळाडू जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणार आहे या सर्व खेळाडू ना तायक्वॉदो असोसिएशन जिल्हा जालना चे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व या वेळी धनसिंह सुर्यवंशी, अशोक पडुळ, संतोष कराले, विजय कमले ,सचिन आर्य आदि मान्यवर उपस्थित होते
