Breaking News

ईतर

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

पोलीस मित्र नागरिक तर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

निगडी-(प्रतिनिधी) रविवारी दिनांक ११ जूनला पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ आणि दि. महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठान, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखीच्या बरोबर जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार एक दिवसीय शिबीराचेआयोजन करण्यात आले. त्यामध्ये डॉक्टर अभिनंदन कुमठेकर, डॉ. उमेश पोरे, …

Read More »

जालन्यातून कुस्तीपटुनच्या आंदोलनास पाठिंबा

प्रतिनिधी –  दिनांक 2 जून 2023 रोजी गांधी चमन जालना येथे ऑलिंपिक कुस्तीपटू यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकाळी दहा वाजता जालना शहरातील खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक व सर्व कुस्तीपटू पालक क्रीडाप्रेमी क्रीडा शिक्षक सामाजिक संघटना व क्रीडा संघटना यांच्या वतीने ऑलिंपिक कुस्तीपटू यांच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा देण्यात आला सदरील …

Read More »

जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात नगर परिषद मुर्गी तलाव शाळेचे यश

जालना/प्रतिनिधी – भारत स्काऊट्स आणि गाईडस् जिल्हा संस्था व शिक्षण विभाग जि.प. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022- 23 या वर्षाचा स्काऊट- गाईड जिल्हा मेळावा ग्लोबल गुरुकुल स्कूल रेल्वे उडान पुलाजवळ जालना येथे दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात जालना येथील मुर्गी …

Read More »

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी पाल्यांसाठी “विशेष गौरव पुरस्कार” 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जालना, दि. 24 (जिमाका) :- विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम केलेले असेल त्यांना एकरकमी रुपये 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रुपये 25 हजार चा “विशेष गौरव पुरस्कार” तसेच 10 वी …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य होमगार्ड जिल्हा कार्यालयामार्फत विविध उपक्रम

वर्धा, दि.23 (जिमाका) : होमगार्ड ही एक स्वयंसेवी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातुन समाजाभुमिख अनेक उपक्रम राबविण्यात येतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मिनी मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेत सोहेल पठाण, अक्षय कळंबे, प्रफुल मानकर, अमोल सातपुते यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेत जिल्हयातील 50 होमगार्ड …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा मध्ये मुर्गी तलाव शाळेचे यश

जालना येथील मुर्गी तलाव परिसरातील नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जालना भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेद्वारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित विविध स्पर्धेत यश प्राप्त केले. बुलबुल विभागात चित्रकला स्पर्धेत ऐमन असगर शेख हीने तृतीय क्रमांक प्राप्त केला . बुलबुल विभागात देशभक्ती गीत गायन स्पर्धेत उम्मे कुलसुम …

Read More »

जागतिक दिव्यांग दिन साजरा

  जालना (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र राज्य दिव्यांग  वित्त व विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय जालना येथे  दि. 3 डिसेंबर 2021 रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमीत घवले हे होते, प्रमुख पाहुणे प्रहार क्रांती आंदोलन जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष हरिष रत्नपारखे व राष्ट्रवादी …

Read More »

“घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत पीरकल्याण येथे भव्य मशाल रॅली संपन्न

महिलांसह गावकऱ्यांनी मशालफेरीद्वारेदिला एकात्मतेचा संदेश प्रत्येक गावकऱ्याने आपल्या घरावरतिरंगा फडकवावा — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन जालना,दि. 11 (जिमाका):- देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक देशाच्या विकासरुपी पक्षाची महिला व पुरुषहे दोन पंख आहेत. विकासाची गरुड भरारी अधिक मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी उमेदच्या माध्यमातूनमहिला सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  सांस्कृतिक स्पर्धांचे थाटात उदघाटन, दि. 12 ऑगस्टपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन जालना दि. 10 (जिमाका) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या जिल्हयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. विदयार्थ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी …

Read More »

“हर घर तिरंगा” अभियान च्या जनजागृती साठी अंबाजोगाई येथे स्वयंसहाय्य महिला बचतगट तिरंगा रॅली

बीड, दि.11 (जि. मा. का.) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय बीड अंतर्गत अंबाजोगाई लोकसंचलित साधन केंद्र, अंबाजोगाई च्या 12 व्या वार्षिक सभे निमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने दि 08 ऑगस्ट 2022 रोजी अंबाजोगाई येथे “हर घर तिरंगा” अभियान च्या जनजागृती साठी स्वयंसहाय्य महिला बचतगट तिरंगा रॅली ची …

Read More »
error: Content is protected !!