Breaking News

ईतर

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

७५ व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त नागरिक सेवा संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे गरजु विद्यार्थ्याना गणवेश वाटप

जालना/प्रतिनिधि – ७५व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त जूना जालना भागातील फैजाने रहमत उर्दू प्राथमिक शाळा येथे नागरिक सेवा संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे गरजु विद्यार्थ्याना ,गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी , माजी, उपनगर अध्यक्ष ,इकबाल पाशा, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, प्रा.डॉ.शेख साबेर, शाळेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद …

Read More »

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचे तहसीलदार सुहास हजारे यांचे आवाहन

बीड, दि. 11 (जि. मा. का.) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्त्री-पुरुषांचे स्मरण करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचे योगदान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. सविता शेटे यांनी आज येथे केले. जिल्हा माहिती कार्यालय, तहसील कार्यालय आणि महिला …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 12 ऑगस्टला विद्यार्थ्यांमार्फत लोगो तयार करणे, देशभक्तीपर गीत गायन

जालना दि. 11 (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते 1.00 दरम्यान जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी, स्टेशन रोड जालना येथे विद्यार्थ्यामार्फत लोगो तयार करणे, हवेत बलुन सोडणे व देशभक्तीपर गीत-गायनांचा कार्यक्‌रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास विविध शाळेतील जवळपास एक हजार …

Read More »

जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनांना राष्ट्रध्वज उभारण्याचे आवाहन

जालना दि. 11 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य घडलेल्या संग्रामात विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलींग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने दिव्यमान इतिहासाचे …

Read More »

पोलीस दलातील विविध उपक्रमांचे 13 ऑगस्टला प्रदर्शन

जालना :- “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त् जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.00 ते 4.00 वाजेच्या दरम्यान शोभा प्रकाश मंगल कार्यालय, ट्राफिक कार्यालयाच्या बाजुला, जालना येथे पोलीस दलातील विविध कार्यक्रमाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सायबर क्राईम, बॉम्ब शोध पथक कार्यपध्दती, श्वान पथक, दामिणी पथक, महिला संरक्षण …

Read More »

अखिल भारतीय जालना जिल्‍हा मारवाडी महिला संमेलनच्‍यावतीने गणगौर उत्‍सव उत्‍साहात

जालना ः येथील अखिल भारतीय जालना जिल्‍हा मारवाडी महिला संमेलनच्‍यावतीने गणगौर उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गणगौर मिरवणूक काढण्यात आली होती. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्‍या होत्‍या. या प्रसंगी बोलताना मारवाडी महिला संमेलनाच्‍या अध्यक्षा सावित्रीदेवी मल्लावत म्‍हणाल्‍या की, .यांनी भारतीय संस्‍कृतीमध्ये आपल्‍या समाजाच्‍या सणांना खुप मोठे महत्‍व …

Read More »
error: Content is protected !!