Breaking News

कला

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्ह्यातील नृत्य दिग्दर्शकांच्या बैठकीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – जालना पिथीयन कॉन्सील व कला क्रीडा दूत फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त जानेवारी महिन्याच्या शेवटी आयोजीत होणार्‍या जालना डान्स फे स्टीवल च्या आयोजन व नियोजना करीता जालना जिल्ह्यातील सर्व नृत्य दिग्दर्शक (डान्स कोरीओग्राफर) यांच्या बैठकीचे आयोजन दि. 31 डिसेंबर 2023 रवीवार रोजी दुपारी 12 वा. …

Read More »

साहित्यिक कलावंत संमेलनात रानकवी जगदीप वनशिव यांची निवड

पुणेः- (प्रतिनिधी -बाबू डिसोजा कुमठेकर ) पुण्यातील प्रतिष्ठीत साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २३ वे साहित्यिक कलावंत संमेलन शनिवार दिनांक २३ ते सोमवार २५ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले असून यंदाच्या साहित्यिक कलावंत संमेलनात निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे विविध विषयांवरील परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन …

Read More »

कवी, लेखक ,कलावंत , खेळाडू , राजकीय नेते यासमवेत समवेत रंगली काव्य मैफिल

पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) नाट्य चित्र कला अकादमी पुणे अव्दैत क्रिडा केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम कवी लेखक कलावंत खेळाडू पत्रकार यांचे वाढदिवस दरवर्षी साजरा करणारी वरील एकमेव संस्था आहे. लेखक गिरीश देशपांडे लिखित माझा नाट्य प्रवास या पुस्तकाचा …

Read More »

भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी – येथील मुर्गी तलाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत 11 डिसेंबर 2023 रोजी महाकवी सुब्रमण्यम यांच्या जयंतीनिमित्त भारतीय भाषा महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भाषेचे सौंदर्य, तिची विविधता, विविधतेतून एकता याचा आनंद घेण्यासाठी भारतीय भाषा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध भाषेतून गीत व कविता सादर केले. प्रश्नमंजुषाचे आयोजन …

Read More »

जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साहात सुरूवात

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परीषद जालना व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 ते 10 डिसेंबर 2023 दरम्यान नुतन महाविद्यालय, जालना येथे आयोजित जिल्हास्तर युवा …

Read More »

“पुन्हा तुझ्यासाठी” चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

वानवडी,पुणे – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा आणि कविसंमेलन लोककवी सीताराम नरके यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षाला जल अर्पण करूनी उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल, मा. राहुल रामचंद्र जाधव , संस्थापक उत्सवमूर्ती सीताराम नरके सौ विजयाताई नरके हे …

Read More »

साहित्य सम्राटचा शतकोत्तर अमृत महोत्सव उत्साहात संपन्न

सदाशिव पेठ,पुणे-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) साहित्य सम्राट पुणे संस्थेचे शतकोत्तर अमृत महोत्सवी राज्यस्तरीय १७५ वे कविसंमेलन विशाल सह्याद्री सदन,सदाशिव पेठ पुणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी आयोजित केले होते. “कवींनी आपल्या कविता फाडल्या पाहिजेत. शंभर कवितांतून एक चांगली कविता तयार होईल. कवीने कवितेला आपले अपत्य समजून भावनिक न …

Read More »

चांदई ठोंबरी ते सिंगापूर – एक युवकांचा अविस्मरणीय प्रवास….

प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील चांदई ठोंबरी या गावातील भूमिपुत्र देवा गाडेकर याचा मुख्य भूमिकेत असलेला मराठी चित्रपट वल्ली हा सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात येणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी त्याला उत्कृष्ट अभिनेता यासाठी देखील नामांकन मिळालं आहे. देवा गाडेकर हा चांदई ठोंबरी ते सिंगापूर प्रवास …

Read More »

सोळावे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न

खानवडी जिल्हा पुणे-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित कै बाळासाहेब यादव साहित्य नगरीत सोळावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी ग्रंथपूजन सुनिल तात्या धिवार स्वप्नाली होले सरपंच अशोक बापू यादव शरद यादव यांच्या शुभहस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथादिंडीने खानवडी गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. संमेलनाचे …

Read More »

“आनंद शोधताना ” या लेखसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न

 प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी , मू़ळचे नागपूरचे पण आता प्राधिकरणात स्थायिक झालेले प्रसिद्ध लेखक श्री.वसंतराव देशपांडे यांच्या ” आनंद शोधताना ” या लेख संग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सावरकर सदन, कॅप्टन कदम सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक,चिंतक श्री भारत सासणे …

Read More »
error: Content is protected !!