Breaking News

कला

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन आळंदीत संपन्न

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन श्री संत नामदेव महाराज नगरीत स्थळ एम आय टी महाविद्यालय आळंदी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते उद्घाटन सोहळा ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर …

Read More »

प्रधिकरणात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी शाम रंगतदार

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) दि 18 नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता निगडी प्राधिकरण येथे मनोहर वाढोकर सभागृहात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी श्याम हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला.पिंपरी विधानसभा शिवसेना संघटिका सौ सरिता साने यांनी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्यार का मौसम अशी थीम …

Read More »

भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.19(जिमाका) :- आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा आहे. देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. आमदार प्रताप …

Read More »

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेत 800 स्पर्धकांचा सहभाग

प्राधिकरण- निगडी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे पिंपरी-चिंचवड व निगडीमधील पाच विभागात घेण्यात आलेल्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत यंदा 800 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेत विक्रम नोंदविला. यातून अंतिम फेरीत पोहोचलेल्या 151 जणांची अंतिम फेरी रविवारी झाली. सहा गटात झोलेल्या स्पर्धेत आयुष आफळे, मनस्वी अत्रे, मनस्वी देशपांडे, आराध्या हांडे, कृष्णा …

Read More »

नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे ची नाट्य छटा स्पर्धेची प्रथम फेरी पूर्ण

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर ) श्री प्रकाश पारखी हे दरवर्षी कै. दिवाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान मुलांसाठी, मोठ्या लोकांसाठी नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन गेली ३२ वर्षे सातत्याने करत आहेत. मा. माधुरी ओक यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड परिसरातील शालेय मुलेमुली या स्पर्धेत सहभागी होतात. मा. माधुरी ओक यांच्या मधुश्री कलाविष्कार तर्फे …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्वर संध्या मध्ये श्रोते सूर चिंब

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) आज दिनांक 28 जुलै 23 रोजी स्वरसंध्या हा हिंदी मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम माऊली उद्यान , प्राधिकरण येथे सादर झाला. श्री अविनाश पाठक यांना प्रति किशोर कुमार म्हणतात हे त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून सिद्ध केले. सौ विदुला आरेकर यांनीही अतिशय गोड आवाजात भक्ती गीते व हिंदी …

Read More »

जालन्याच्या झोपडपट्टीतल्या फिल्ममेकर्स ची चित्रपट क्षेत्रात “UK” भरारी

जालना/प्रतिनिधी – जालना येथील रहिवाशी दिग्दर्शक अभिजित दगडूजी चव्हाण यांनी लिखाण व दिग्दर्शित केलेल्या दान पात्र या लघुपटाची थेट UK मध्ये होणाऱ्या “लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क”सेशन २०२३ या उच्च व सन्माननीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेली आहे. आजपर्यंत देशभरात झालेल्या अनेक मोठ मोठ्या सन्माननीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झालेली …

Read More »

उपेक्षित लोक कलावंताच्या मागण्याबाबत आमरण उपोषण

जालना/प्रतिनीधी – उपेक्षीत लोक कलावंताच्या विविध मागण्याकरीता जि.प. कार्यालय जालना येथे लोक कलावंताच्या वतीने आमरण उपोषणास दि. 06/06/2023 रोजी पासुन सुरू करण्यात आले आहे. यावेळी कलावंताच्या वतीने निवेदनही सादर करण्यात आले, निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, बर्‍याच कालावधीपासून लोक कलावंत उपेक्षित आहेत. त्यांनी उपेक्षित राहवे का, आम्ही लोक …

Read More »

सार्वजनिक ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त “चला गुंफूया शब्दांच्या माळा” कविसंमेलन संपन्न

प्राधिकरण निगडी-(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या, रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा ३९वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वनाथनजी नायर आणि कोषाध्यक्ष राजेंद्र जी त्रंबके उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिं. चिं. मधील प्रथितयश उद्योजक श्री प्रसादजी कुलकर्णी उपस्थित होते. …

Read More »

“आकाश कंदील बनवा” स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

बृहन्मुंबई/प्रतिनिधी –  महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागा तर्फे , शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ , उपशिक्षणाधिकारी ( मध्यवर्ती) श्रीम. सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभागाच्या निदेशिका (प्र.) श्रीम. तृप्ती पेडणेकर यांनी गुरुवार दिनांक:- 13/10/2022 रोजी त्रिवेणी संगम मनपा शालेय इमारतीतील सभागृहात आकाश कंदील तयार करणे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित …

Read More »
error: Content is protected !!