Breaking News

कला

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

माया कुँवरपुरियॉ यांना राजमाता आईसाहेब गौरव पुरस्कार

जालना ( प्रतिनिधी): शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत कुँवरपुरियॉ. यांच्या मातोश्री सौ माया सुंदर कुँवरपुरियॉ  यांना राजमाता आईसाहेब गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवगिरी विद्या प्रतिष्ठान  व कला क्रीडा दूत फाऊंडेशन यांच्या वतीने  महिला दिनानिमित्त  मंगळवारी ( ता. 08) आदर्श मातांचा गौरव करण्यात आला. देवगिरी इंग्लिश स्कूल येथे  सायंकाळी झालेल्या सोहळ्यात डॉ. …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात महाराष्ट्रातील 200 महिलांनी घेतला सहभाग

जालना, प्रतिनिधीः महिला दिनाच्या निमित्ताने  महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी जालना शहरातील सक्षम कॉम्प्युटर्स तर्फे एक आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे आठ दिवस माझेच या थीम वर आधारित महिलांसाठी रांगोळी, पेंटिंग, मेहंदी व योगा यापैकी कोणत्याही एका कलाकृतीचा  व्हिडिओ रीलस स्वरूपात  बनवून पाठवण्याची ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली या …

Read More »

आज `मी महात्मा फुले बोलतोय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग

जालना, प्रतिनिधी -जालना येथील महात्मा फुले विचार मंचच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त्त १० एप्रिल रविवार आज रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील सिनेअभिने, नटश्रेष्ठ कुमार आहेर यांच्या `मी महात्मा फुले बोलतोय’ या एकपाञी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम टाऊन हाँल,जुना जालना येथील डॉ. …

Read More »

विभाजन विभिषिका स्मृतिदिनानिमित्त प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

जालना,- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विभाजन विभिषिका स्मृतिदिन (फाळणी स्मृती दिन) निमित्त आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, राजेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सपंन्न झाले. याप्रसंगी उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, मुख्याधिकारी श्री खांडेकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व …

Read More »

यादें हफ़िज त्रैभाषीक मुशायरा उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनिधी : अखिल भारतीय लोकहित संघटना व कला क्रीडा दूत फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंजि. हफीजउल्ला दुर्राणी यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ ‘यादें हफ़िज’ त्रैभाषीक मुशायराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जालन्याचे जेष्ठ शायर स. कासीम कालिब हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जेष्ठ नेते …

Read More »

दिवाळीनिमित्त राष्ट्रपुरुषांच्य स्मारकांची स्वच्छता – शहरातील तरुणांचा उपक्रम

गेल्या ६ वर्षांपासून दिवाळी निमित्त, शहरातील राष्ट्रपुरुषांचा स्मारक परिसर स्वच्छता व अभिवादन कार्यक्रम  राष्ट्रप्रेमी तरूणांकडून संपन्न केला जातो. ज्या महापुरुषांच्या त्याग-बलिदानामुळे देशास स्वातंत्र्य लाभले,आपण आपले सण-उत्सव साजरे करत आहोत अशा राष्ट्रभक्तांप्रति  आपली कृतन्यता व्यक्त करन्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.ज्याप्रमाणे दिवाळी सणानिमित्त आपण आपले घर स्वच्छ करतो..आनंदोत्सव करतो परंतु ज्यांच्यामुळे आपण …

Read More »

मुलांच्या आयुष्यात मॉ साहेब जिजाऊं सारखी संस्काराची गुंतवणूक करा-प्रा.अक्षय चिखले

जालना : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना मॉ साहेब जिजाऊंनी समता, ममता आणि स्वाभिमान रुपी संस्कार व सुविचारवादी,मानवतावादी, विवेकवादी विचारांनी घडवले तसेच संस्कार आजच्या पिढीवर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्रा. अक्षय चिखले यांनी येथे बोलतांना केले. जालना शहरापासून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे शिवजयंती निमित्ताने सरपंच …

Read More »

खरंच स्त्री स्वतंत्र आहे का?

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित …

Read More »

जालना /प्रतिनिधी – महापुरुषांचे जयजयकार ऐवजी विचार आत्मसात करणे आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जालना शाखेच्या वतीने आयोजित सन्मान व वार्तालाभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय शिवशाहीर व मराठवाडा लोकविकास मंच पुरस्कार प्राप्त शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी दिनांक ३० नोव्हेंबर मंगळवारी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यावेळी पत्रकार संघाचे …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ समारोहास सुरुवात

• शालेय विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठरले लक्षवेधी • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतीक समारोहाची सुरुवात परभणी,(जिमाका)दि.11: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ या सांस्कृतीक समारोहाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात, जयघोषाने शेकडो हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात …

Read More »
error: Content is protected !!