Breaking News

क्रीडा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत पार्थ सैनिकी शाळेचे घवघवीत यश

जालना/ प्रतिनिधी-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आज पार्थ सैनिकी शाळेच्या सतरा वर्षाखालील मुलाच्या संघाने बदनापूर संघाचा पराभव करत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात पार्थ सैनिकी शाळेच्या संघाने अवघे …

Read More »

खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा विभाग सदैव तत्पर – जिल्हा क्रीडाधिकारी विद्यागर यांची ग्वाही

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन जालना/ प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये प्रतिभा असून ते नक्कीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जालन्याचा नावलोकिक करणार याची खात्री असून खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा विभाग सदैव तत्पर असल्याची ग्वाही जिल्हा क्रीडाधिकारी विद्यागर यांनी दिली. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचलनालय …

Read More »

तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत आमची शाळा खरपुडीचे घवघवीत यश

जालना/प्रतिनिधि – दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत आमची शाळा खरपुडी येथील खेळाडू अक्षरा भानुसे ,कोमल धुमाळ ,राजनंदिनी जाधव, मयुरी ढवळे, शितल उगले ,गौरी देशमुख ,ईश्वरी लोखंडे, शुभांगी खडके, युवराज आनंदे यांनी सदरील स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी …

Read More »

योगासन स्पोर्ट्स स्पर्धेचे उद्घाटन

जालना, दि. २७- महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जालना जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक रितेश मंत्री यांचे हस्ते व्ही एस एस महाविद्यालय येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख अथिती म्हणून डॉ. शिवानंद मिरकड बाल रोग तज्ञ, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, प्रमुख उपस्थिती म्हणून ऑलम्पिक जिल्हा सचिव शेख चाँद …

Read More »

जाफराबाद तालुक्यातील ११ मुले कराटे बेल्ट एक्झाम उत्तीर्ण

जाफराबाद/प्रतिनिधी  : सातारा येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय कराटे शिबीर मध्ये जाफराबाद तालुक्यातील ११ मुले उत्कृष्ट कामगिरी करून बेल्ट एक्झाम मध्ये उत्तीर्ण झाले. डायनॅमिक कराटे ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स असोसिएशन, सातारा. संलग्न इंडियन गेनसई रियु कराटे दो फेडरेशन, गेनसई रियु कराटे दो इंटरनॅशनल फेडरेशन, जपान कराटे असोसिएशन महाराष्ट्र, कराटे …

Read More »

खेळाडुंनी खेळाकडे करीअर म्हणुन पहावे – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना / प्रतिनीधी –  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीरास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परीषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाचा समारोप क्रीडा संकुल …

Read More »

प्रा.खुशाल देशमुख यांची महाराष्ट्र संघाचा व्यवस्थापक म्हणून निवड

चाळीसगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आधिपक्त्या खाली महाराष्ट्र शालेय हॅन्डबॉल 14 वर्षा खालील (मुले व मुली) संघ हा नई दिल्ली येथे दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धे साठी सहभागी होणार आहेत हा संघ सिन्नर नाशिक येथे झालेल्या …

Read More »

पेथियंस गेम्सच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र इंडियाका संघ दिल्ली येथे रवाना

नांदेड / प्रतिनिधी – त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे 19 ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान प्राचीन ग्रीक पायथियन गेम्सचे पुनरुज्जीवन करून, 1 ली पायथियन गेम्स महोत्सव 1630 वर्षानंतर इतिहास प्रथमच होत आहेत. या मध्ये संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आणि मार्शल आर्ट विविध खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यामध्ये …

Read More »

आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा धनुर्धारी संघ रवाना

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धनुर्विद्या पुरुष व महिला संघ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी आज रोजी रवाना झाला आहे. गुरु काशी विद्यापीठ, भतींडा पंजाब येथे दिनांक १७ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या पुरुष/ महिला स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार …

Read More »
error: Content is protected !!