Breaking News

क्रीडा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राष्ट्रीय क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परीषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहा दरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाचा समारोप क्रीडा संकुल …

Read More »

प्रा.खुशाल देशमुख यांची महाराष्ट्र संघाचा व्यवस्थापक म्हणून निवड

चाळीसगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आधिपक्त्या खाली महाराष्ट्र शालेय हॅन्डबॉल 14 वर्षा खालील (मुले व मुली) संघ हा नई दिल्ली येथे दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धे साठी सहभागी होणार आहेत हा संघ सिन्नर नाशिक येथे झालेल्या …

Read More »

पेथियंस गेम्सच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र इंडियाका संघ दिल्ली येथे रवाना

नांदेड / प्रतिनिधी – त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे 19 ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान प्राचीन ग्रीक पायथियन गेम्सचे पुनरुज्जीवन करून, 1 ली पायथियन गेम्स महोत्सव 1630 वर्षानंतर इतिहास प्रथमच होत आहेत. या मध्ये संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आणि मार्शल आर्ट विविध खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यामध्ये …

Read More »

आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा धनुर्धारी संघ रवाना

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धनुर्विद्या पुरुष व महिला संघ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी आज रोजी रवाना झाला आहे. गुरु काशी विद्यापीठ, भतींडा पंजाब येथे दिनांक १७ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या पुरुष/ महिला स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार …

Read More »

अँग्लो उर्दू हायस्कूलचा संघ शालेय राज्यस्तर सेपक टकारॉ स्पर्धेत राज्यात सलग दुसऱ्यांदा विजयी

जळगाव/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर,द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय सेपक टकारॉ स्पर्धा ३ ते ६ डिसेंबर या तारखेला आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या राज्यस्तरीय सेपक टकारॉ स्पर्धेत एम. ए. आर अँग्लो उर्दू हायस्कूलच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या …

Read More »

राष्ट्रीय शालेय भालाफेक स्पर्धेत निवड झालेल्या ऋतुजा पवारचा सत्कार

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर – विसापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा (19 वर्षे वयोगटातील) भालाफेक या मैदानी क्रीडा प्रकारात श्रीमती जे.बी.के. विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी …

Read More »

मराठा नगर चषक क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ तरुणांनी मैदानी खेळाकडे वळावे – अश्विन अंबेकर

जालना, प्रतिनिधी (दि.09) जालना तालुक्यातील राममूर्ती येथे मराठा वॉरियर्स व जेपीसीसी या संघांच्या वतीने ग्रामीण भागातील क्रिकेट संघांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठा नगर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन अश्विन भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते व सरपंच अय्युब परसुवाले, उपसरपंच पंढरीनाथ शिंगाडे, युवासेना तालुकाप्रमुख संदिप मगर, पो.पा.सुरेश …

Read More »

क्रीडा प्रबोधिनीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड

वैष्णवी सोनटक्केची खो-खोत तर मोनिका पवारची कबड्डीत निवड जालना- येथील जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील खो-खो व कबड्डी संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर खो-खो स्पर्धेत निवड होणारी वैष्णवी बळीराम सोनटक्के ही जालना जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. जालना शहरातील जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या मैदानावर गत सप्ताहात …

Read More »

राष्ट्रीय जम्परोप क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम

सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारतात ठरले अव्वल 08 सुवर्ण,02 रौप्य व 01 कास्य पदकांची कमाई प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 20 व्या राष्ट्रीय ज्युनिअर जम्परोप अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकून भारतात प्रथम येण्याचा मान मिळविला. मागील अनेक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांक पटकवत …

Read More »

जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात

बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक – अरविंद देशमुख जालना/प्रतिनिधी – शिक्षणाबरोबरच बुद्धीच्या विकासासाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार अत्यावश्यक आहेत, असे प्रतिपादन तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी येथे केले. मैदानी खेळ खेळून स्वतःला व बुद्धीला विकसित करावे – गाजरे      यावेळी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे …

Read More »
error: Content is protected !!