Breaking News

क्रीडा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

ऑक्सफर्डस्कुल मध्ये जिल्हास्तरीय शालेय किंक बॉक्सिंग स्पर्धो खेळीमेळीत उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनीधी – येथील ऑक्सफर्डस्कुल मध्ये जिल्हास्तरीय शालेय किंक बॉक्सिंग स्पर्धो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जालना जिल्हा किंक बॉक्सिंग असोसिएशन जालना याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हातिल आनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवीला. या प्रसंगी जिल्हा क्रीडा आधिकरी अरविंद विद्यागर, स्पर्धा प्रमुख रेखा परदेशी, व किंक बॉक्सिंग असोसिएशन चे …

Read More »

विभागीय शालेय योगासन स्पर्धेत कृष्णा परदेसी, आर्यन बिंगी व याआदेश नागरेचे यश

अहमदनगर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड जालना/प्रतिनिधी छञपती संभाजीनगर शहरातील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या विभागीय शालेय योगासन स्पर्धेत जालना येथील कृष्णा भारत परदेसी प्रथम आर्यन गोपाल बिंगी ने द्वितीय तर आदेश मोहन नागरे आर्टिस्टिक मधे ने प्रथम स्थान पटकावत जालना चे नांव झळकविले, आर्यन हा …

Read More »

राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेत पुणे संघ सर्व साधारण सब ज्युनिअर गटात द्वितीय क्रमांकावर तर जुनिअर गटातून तृतीय क्रमांकावर

पुणे/प्रतिनिधी – 14 वी महाराष्ट्र राज्य ड्रॉप रो बॉल सब ज्युनियर व 13 जूनियर गट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी 08 ते 10 सप्टेंबर 2023 या कालावधीत न्यू इरा नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, नायगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये मुले सब ज्युनिअर गटात सिंगल वरद …

Read More »

पारडी जि.प.शाळेच्या मुलींनी पटकावले सलग पाचव्यांदा तालुका विजेतेपद

लोहा/(प्रतिनिधी) – तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने १४ वर्षाखालील मुलींनी सलग पाचव्यांदा लोहा तालुका विजेतेपद पटकावले.यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित यंदाच्या तालुका स्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा नुकत्याच दि.(१२) सप्टेंबर रोजी लोहा शहरातील नारायणा इंटरनॅशनल स्कूल च्या मैदानावर आयोजित …

Read More »

जालना तालुक्यात क्रीडा शिक्षकांच्या सहविचार सभेचे आयोजन

जालना /प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना, यांच्या विद्यमानाने सन 2023 _24 मधील शालेय क्रीडा स्पर्धा घेण्या संदर्भात कळविण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने जालना तालुक्यातील सर्व शासकीय तसेच अनुदानित, विनाअनुदानित अंशतः अनुदानित, शासन मान्यता प्राप्त असलेल्या शाळा तसेच सी .बी .एस.सी बोर्ड, आय.सी.एस.ई बोर्ड, …

Read More »

जालना तालुक्यात क्रीडा शिक्षकांच्या सहविचार सभेचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना, यांच्या विद्यमानाने सन 2023 – 24 मधील शालेय क्रीडा स्पर्धा घेण्या संदर्भात कळविण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने जालना तालुक्यातील सर्व शासकीय तसेच अनुदानित, विनाअनुदानित अंशतः अनुदानित, शासन मान्यता प्राप्त असलेल्या शाळा तसेच सी .बी .एस.सी बोर्ड, आय.सी.एस.ई बोर्ड, …

Read More »

राज्यस्तरीय MPL 2023 व्हॉलीबॉल स्पर्धेत SRJ संघाला मिळाले द्वितीय पारितोषिक

जालना/प्रतिनिधी –  येथे दि. 19 व 20/08/2023 रोजी IPL च्या धर्तीवर आधारीत राज्यस्तरीय MPL 2023 व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी देशभरातील वेगवेगळ्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये महिला आणि पुरुष संघांचे वेगवेगळे सामने घेण्यात आले. या स्पर्धेतील वेगवेगळ्या सामन्यांमधून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून  SRJ संघाला …

Read More »

अंबड येथे 21 ऑगस्ट रोजी क्रीडा शिक्षकांची बैठक

अंबड प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023 24 तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्याकरिता दिनांक 21 ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय अंबड येथे क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी …

Read More »

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत अद्यावत 20 दिवसाचे प्रशिक्षण शिबीराची सुरूवात

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, म’. रा. पुणे अधिनस्त़ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जालना अंतर्गत जालना जिल्हयामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार होणेसाठी खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रीत न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणेसाठी 8 …

Read More »

आज मंठा येथे क्रीडा शिक्षकांची बैठक उत्साह संपन्न

मंठा/प्रतिनिधी – गटसाधन केंद्र मंठा येथे क्रीडा शिक्षकांची व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशी मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री अशोक सोळंके साहेब, गट समन्वयक के जी राठोड, मंठा तालुका क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ,प्रा रमेश शिंदे यासह मंठा तालुक्यातील क्रीडा शिक्षक व …

Read More »
error: Content is protected !!