Breaking News

क्रीडा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राज्यस्तरीय MPL 2023 व्हॉलीबॉल स्पर्धेत SRJ संघाला मिळाले द्वितीय पारितोषिक

जालना/प्रतिनिधी –  येथे दि. 19 व 20/08/2023 रोजी IPL च्या धर्तीवर आधारीत राज्यस्तरीय MPL 2023 व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी देशभरातील वेगवेगळ्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये महिला आणि पुरुष संघांचे वेगवेगळे सामने घेण्यात आले. या स्पर्धेतील वेगवेगळ्या सामन्यांमधून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून  SRJ संघाला …

Read More »

अंबड येथे 21 ऑगस्ट रोजी क्रीडा शिक्षकांची बैठक

अंबड प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023 24 तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्याकरिता दिनांक 21 ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय अंबड येथे क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी …

Read More »

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत अद्यावत 20 दिवसाचे प्रशिक्षण शिबीराची सुरूवात

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, म’. रा. पुणे अधिनस्त़ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जालना अंतर्गत जालना जिल्हयामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार होणेसाठी खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रीत न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणेसाठी 8 …

Read More »

आज मंठा येथे क्रीडा शिक्षकांची बैठक उत्साह संपन्न

मंठा/प्रतिनिधी – गटसाधन केंद्र मंठा येथे क्रीडा शिक्षकांची व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशी मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री अशोक सोळंके साहेब, गट समन्वयक के जी राठोड, मंठा तालुका क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ,प्रा रमेश शिंदे यासह मंठा तालुक्यातील क्रीडा शिक्षक व …

Read More »

जालना जिल्हा जुनीअर गट ॲथलेटिक्स स्पर्धा निवड चाचणी चे आयोजन

जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य जुनीअर गट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 5 अक्टोबर 2023 पूर्वी होणार आहे त्या अनुषंगाने जालना जिल्ह्याची निवड चाचणी रविवार दिनांक 27/08/2023 रोजी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची), रेल्वे स्टेशन रोड, जालना या ठिकाणी सकाळी ठीक 8:00 वाजता ठेवण्यात आलेली आहे. ज्या मध्ये 20 …

Read More »

जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात

जालना/ प्रतिनिधी – जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 या स्पर्धेची सुरुवात आज दि. 03 ऑगस्ट 2023 पासून झालेली आहे. 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुलीच्या सामन्याच्या उद्घाटन आज रोजी सकाळी 10 : 00 जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी प्रगती लायन्स क्लबचे चेअरमन …

Read More »

जालना जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित राज्य योगासन निवड चाचणी आणि जिल्हा स्पर्धा उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित राज्य योगासन निवड चाचणी आणि जिल्हा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, यांच्या हस्ते विजेत्यांना शुभेच्छा देण्यात आली. सोमवार २४ …

Read More »

जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ

जिल्हास्तर क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे थाटात उद्घाटन जालना, दि.24 (जिमाका) :- खेळाडूंना नियमिपणे खेळण्यासाठी मैदानासह इतर प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता प्रशासनाकडून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. तसेच कुठलाही खेळाडू खेळाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेतली …

Read More »

जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिनाच्या रौप्य महोत्सवी खेळाचे डॉ. व्यंकटेश जनक वांगवाड यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी – दिनांक १६ जुलै  हा दिवस जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. व्यंकटेश वांगवाड सर हे या खेळाचे जनक आहेत. यानी या खेळाची निर्माती केली आहे. त्यांच्या या अनमोल योगदाना निमित्तच १६ जुलै हा त्यांचा जन्म दिवस जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी …

Read More »

वरिष्ठ राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याचा संघ जाहीर

जालना/प्रतिनिधी – जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने वरिष्ठ राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, भक्त नगर,रेवगाव रोड, जालना येथे करण्यात आले होते. या निवड चाचणी स्पर्धेत जालना, बदनापूर, परतूर येथून स्पर्धक …

Read More »
error: Content is protected !!