Breaking News

क्रीडा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

जालना, दि.14 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023-24 चे आयोजन दि. 19 व 20 जुलै 2023 रोजी करण्यात आले आहे. तरी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत जास्तीत …

Read More »

राज्यस्तरीय इंडियाका स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – दि. 28 ते 30 जुलै 2023 दरम्यान नांदेड येथे संपन्न होणार्‍या दुसर्‍या राज्यस्तरीय इंडियाका अजिंक्यपद स्पर्धा 2023 करीता जालना जिल्हा इंडियाका असोसिएशन यांच्या वतीने सबज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर वयोगटासाठी दि. 19 जुलै 2023, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता देवगिरी इंग्लिश स्कुल अंबड रोड जालना याठिकाणी निवड चाचणीचे आयोजन …

Read More »

जालना जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा 16 जुलै ला

जालना/प्रतिनिधी :- जालना जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी जालना जिल्हा खुल्या गटाच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेकरीता जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता भारत शारीरिक शिक्षण …

Read More »

भारतीय टेनिक्वाईट संघात माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेडर यांची निवड

भंडारा/प्रतिनिधी- 30 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर 2023 ला दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड कप TENNI KOIT चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघात, भंडारा येथील वैनगंगा स्पोर्टिंग चे खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची, चेन्नई येथे झालेल्या इंडिया टीम सिलेक्शन कॅम्प मधून निवड झाली आहे. हे दोघे ही …

Read More »

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हा बुद्धिबळ संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा

जालना/ प्रतिनिधी – जिल्हा बुद्धिबळ संघाच्या वतीने पुणे येथे दिनांक २८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या ११ वर्षाखालील तसेच दिनांक ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान पालघर येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेकरीता जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार …

Read More »

राणी लक्ष्मीबाई स्व-संरक्षण पथकाची स्थापना

जालना/प्रतिनिधी – दिवसेंदिवस महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे, जनता केवळ निषेध मोर्चे काढून वेळ मारून नेत आहे, परंतु हे कुठेतरी थांबवण्याकरिता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याने देवगिरी इंग्लिश स्कूल च्या अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा. गायत्री सोरटी यांच्या नेतृत्वाखाली महिला व मुलींना स्व-संरक्षनाची कला शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण …

Read More »

डोली बॉक्सिंग असोसिएशन च्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

जालना/प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील युवक व युवतींना बॉक्सिंग चे शात्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी आज जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने डोली बॉक्सिंग असोसिएशन च्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विध्यागर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांच्या सोबत डॉ. शिर्के, ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे., गणेश विधाते यांची …

Read More »

जालन्यातून कुस्तीपटुनच्या आंदोलनास पाठिंबा

प्रतिनिधी –  दिनांक 2 जून 2023 रोजी गांधी चमन जालना येथे ऑलिंपिक कुस्तीपटू यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकाळी दहा वाजता जालना शहरातील खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक व सर्व कुस्तीपटू पालक क्रीडाप्रेमी क्रीडा शिक्षक सामाजिक संघटना व क्रीडा संघटना यांच्या वतीने ऑलिंपिक कुस्तीपटू यांच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा देण्यात आला सदरील …

Read More »

तंदुरुस्तीसाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार आवश्यक-डॉ.पाटील

खेळामुळे बुद्धिमत्तेला चालना मिळते- डॉ. लाखे खेळाडूंना पोलीस खाते, शासकीय सेवेत विशेष संधी – पीआय शिंदे अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे म्हणाले की, तायक्वांदो हा खेळ कोरियन मार्शल आर्ट असून, या खेळात प्राविण्य प्राप्त केल्यास पोलीस खात्यासह विविध शासकीय सेवेमध्ये खेळाडूंना विशेष संधी दिले जाते. म्हणून या खेळाकडे खेळ …

Read More »

जिल्हास्तर एफ सी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा संपन्ऩ

जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना …

Read More »
error: Content is protected !!