Breaking News

क्रीडा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

मयुर पिवल यांची राज्य शालेय तायक्वॉदो स्पर्धे करिता पंच म्हणून निवड

Mayur Piwal

जालना- महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आयोजना मधे व महाराष्ट्र ओलपिंक असोसिएशन ची मान्यता प्राप्त राज्याची अधिकृत तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) यांच्या देखरेखी मधे जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे या राज्य तायक्वॉदो स्पर्धे करिता आपल्या जालना जिल्ह्याचे अंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच मयुर पिवल …

Read More »

ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे कबड्डीपटू घडवा : घनश्यामदास गोयल

जालना ( प्रतिनिधी) : शारिरीक, बौद्धिक कसरत, कमी वेळात खर्चिक नसलेल्या मातीतील कबड्डी खेळाकडे संपूर्ण जग पुन्हा आकर्षित होत असून कबड्डीस उज्वल भविष्य आहे. वसुंधरा फाऊंडेशन ने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घेऊन ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे कबड्डीपटू घडवा .असे आवाहन कालिंका स्टील चे संचालक, उद्योजक घनश्यामदास गोयल यांनी केले. …

Read More »

एकता दौड व फिट इंडिया फ्रिडम रन धावणे उपक्रमाचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन दि.31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमीत्ताने केंद्र व राज्य शासन यांचे संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी जिल्हास्तरावर राष्ट्रीय एकता दौड (UNITY RUN) चे आयोजन प्रत्येक जिल्हयात करण्यात येते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जिल्हा प्रशासन, जालना यांच्या …

Read More »

जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत ग्लोबल अकॅडमीचे घवघवीत यश

जालना/प्रतिनिधी – जिल्हा क्रिडा संकूल ,जालना येथे नुकत्याच झालेल्या कराटे डो असोसिएन आॅफ जालना अंतर्गत जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत ग्लोबल अकॅडमीचे खेडाळूंनी सुवर्णपदकाची घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रिडा संकूल गारखेळा ,औरंगाबाद येथे होणार्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे अजिंक्यापद स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातून (१४ वर्षा …

Read More »

बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न

जालना/प्रतिनिधी – दुर्गेश काठोठीवाले मित्र मंडळ व इच्छापूर्ती नवरात्र महोत्सव समिती यांच्यावतीने जालना शहरातील रंगार खिडकी तेली पंचायतवाडा येथे बॉक्स क्रिकेट या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन अश्विन भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधेश्याम विजयसेनानी, दुर्गेश कठोटीवाले, चेतन भुरेवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

जिल्हास्तरीय फेंटबाल स्पर्धा उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनीधी – जालना जिल्हा फेंटबाल असोसिएशन यांच्या वतीने पहिल्या जिल्हास्तरीय सबज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर फेंटबाल स्पर्धेचे आयोजन गायत्री लॉन्स, अंबड चौफुली जालना येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पा. यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पुंगळे तर प्रमुख उपस्थितीत भाजपा ओबीसी …

Read More »

जिल्हास्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट (रिंग टेनीस) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा देवगिरी इंग्लीश स्कुल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना येथे दिनांक 24 सप्टेंबर  2022 शनीवार रोजी सकाळी 11 वाजल्यापासुन आयोजीत करण्यात आली आहे. जिल्हास्तर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता कोणतेही प्रकारचे शुल्क आकारण्यात …

Read More »

राज्यस्तरीय 23 वर्षा आतील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी  निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र ॲथेलेटीक्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय 23 वर्षा आतील  गटाच्या स्पर्धा अक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहेत व त्यासाठी जालना जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार  दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी जालना येथे सकाळी 8:00 वाजता ठेवण्यात आलेले आहे.या स्पर्धेसाठी खेळाडू राज्य चॅम्पियनशिपच्या शेवटच्या …

Read More »

फेंटबॉलची राज्यस्तरीय कार्यशाळा व पंच परीक्षेचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – फेंटबाल असोसिएशन ऑफ इंडियाला संलग्नीत असलेल्या फेंटबाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जालना जिल्हा फेंटबाल असोसिएशनच्या सहकार्याने दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी देवगिरी इंग्लिश स्कुल, अंबड चौफुली, जालना येथे फेंटबाल खेळाची एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा तसेच पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत फेंटबॉल खेळाची संपुर्ण माहिती देवुन प्रात्याक्षीकसह पंच …

Read More »

राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी ः अ‍ॅम्युचर नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 ते 18 सप्टेंबर 2022 दरम्यान संगमनेर, अहमदनगर येथे आयोजीत 15 व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेत सहभागी होण्याकरीता दि. 14 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासुन देवगिरी इंग्लिश स्कुल, जालना येथे निवड चाचणीचे …

Read More »
error: Content is protected !!