Breaking News

क्रीडा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

राज्यस्तरीय ज्युनीयर टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व लातुर जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान उदगीर येथे होणार्‍या 22 व्या ज्युनीयर (19 वर्षाआतील)राज्यस्तरीय टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशनच्या वतीने दिनांक 27 ऑगस्ट 2022 शनीवार रोजी …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा दिन निमीत्त जिल्हास्तरीय टेंनिसबॉल क्रिकेट स्पर्धा व विविध उपक्रमांचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे सुचनेनूसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा एकविध क्रीडा संघटना, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता स्व. मेजर ध्यानचंद, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून …

Read More »

भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हाच खरा स्वातंत्र्य दिन- सुरज पि. दहागावकर विचारज्योत फाऊंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा…

चंद्रपुर: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे दि. १३-१५ आगस्ट दरम्यान विदर्भामध्ये विविध ठिकाणी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात आली. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाऊंडेशन तर्फे चंद्रपुर येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक …

Read More »

किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगावच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 फुट लांब तिरंगा बनवून प्रभातफेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधले…!

किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगावच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 फुट लांब तिरंगा बनवून प्रभातफेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधले…!

Read More »

जिजाऊ इंग्लिश स्कूल, जिजाऊ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शेलगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न…!

जिजाऊ इंग्लिश स्कूल, जिजाऊ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शेलगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण अनिकेत गजानन पा. वाळके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गिते, समुहनृत्य, देश प्रेमावर व क्रांतिकारकांचे जिवनावर आधारीत भाषणे, एकलपात्र नाट्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read More »

मौजपुरी येथे भव्य शंकरपटाचे आयोजन

जालना, – गेल्या अनेक दिवसापासून शंकरपटावर असलेल्या बंदीमुळे शंकरपट प्रेमी नाराज झाले होते. परंतु शंकरपटावरील बंदी उठविल्याने जालना तालुक्यातील मौजपुरी येथे महाशिवरात्री निमित्त दि. 1 मार्च 2022 रोजी सकाळी 8ः30 वाजता भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक बद्रीनारायण भसांडे आणि सत्यनारायण ढोकळे यांनी सांगीतले आहे. या शंकरपटात सहभागी …

Read More »

मौजपुरीत रंगला कुस्त्याचा आखाडा; मल्लांनी जिंकली 55 हजाराची बक्षिसं

जालना तालुक्यातील मौजुपरी गावात प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी देखील गुढी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. यावेळी सुमारे 70 मल्लांनी 55 हजार रुपयाची बक्षिसं जिंकली. मौजुपरी येथील श्री रामेश्वर संस्थान हे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंचक्रोशीत या संस्थानचे महत्व असल्याने लोखो भावीक दर्शनासाठी रामेश्वर मंदीरात येतात. …

Read More »

स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव निमीत्त सर्व एकविध क्रीडा संघटना, खेळाडूच्या रॅलीचे भव्य आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या, शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य‍ विभाग अंतर्गत भारताच्या स्वातंत्रयाचा, दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी 75 वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला या गौरवशाली पर्वानिमीत्त, केंद्र शासनाने, आजादी का अमृत महोत्सव दि. 12 मार्च 2021 पासून 75 आठवडे या कालावधी विविध कार्यक्रम / उपक्रमांचे आयोजन संपुर्ण देशभर करण्याचे …

Read More »

राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेकरिता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी : नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व हिंगोली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान हिंगोली येथे होणार्‍या 14 व्या सबज्युनियर राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी तसेच दिनांक 3 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान जालना येथे होणार्‍या 14 व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेसाठी जालना जिल्हा नेटबॉल …

Read More »

“घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त पोलीस प्रशिक्षणार्थींची दौड व वाहन रॅली संपन्न

जालना, दि. 10 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अृमत महोत्सवांतर्गत “घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीची जालना शहरात अमृत महोत्सवी दौड, वाहन रॅली संपन्न झाली. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये उपप्राचार्य श्रीमती पी. डी. यादव, पोलीस निरीक्षक एच. पी. नांदेडे, पोलीस उपनिरीक्षक आय. …

Read More »
error: Content is protected !!