Breaking News

राज्यस्तरीय स्पर्धा

किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

जालना/प्रतिनिधि – महाराष्ट्र  राज्य सॉफ्ट़बॉल असोशिएशनच्या वतीने 30 वी सिनीअर राज्य सॉफ्ट़बॉल अजिंक्यपद स्पर्धा ( पुरूष ) चे आयोजन सोलापूर जिल्हा सॉफ्ट़बॉल असोशिएशन यांच्या वतीने सोलापूर येथे दि. 25 ते 28 ऑगस्ट़ 2024 दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी जालना जिल्हा सॉफ्ट़बॉल संघ निवडण्याकरिता *जिल्हास्त़र सॉफ्टबॉल अजिंक्य़पद स्पर्धा व निवड …

Read More »

जालना/प्रतिनिधि – दुसरी महाराष्ट्र राज्य 23 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि 38 वी महाराष्ट्र राज्य जुनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 साठी निवड चाचणी चे आयोजन जालना जिल्हा असोसिएशनच्या वतीने दिनांक 18 ऑगस्ट 2024 रविवार रोजी ठीक 8:45 वाजता जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, जालना येथे कऱण्यात आलेले केले आहे. निवड चाचणीमध्ये 23 …

Read More »

७ वर्षाखालील मुलामुलींची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हा बुद्धिबळ संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा

जालना/ प्रतिनिधि – जिल्हा बुद्धिबळ संघाच्या वतीने जळगाव येथे दिनांक ३ ते ५ ऑगस्ट २०२४ दरम्यान होणाऱ्या ७ वर्षाखालील मुलामुलींची राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेकरीता जालना जिल्ह्याचा संघ निवडीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघ जालना च्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी दुपारी १:०० वाजता भारत शारीरिक शिक्षण …

Read More »

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – जालना जिल्हा असोसिएशनच्या वतीने दिनांक 28-07-2024 रविवार रोजी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी येथे निवड चाचणीचे आयोजन केले आहे, निवड चाचणीमध्ये 23 वर्षाखालील मुले मुली, 14 वर्षाखालील मुले मुली, 16 वर्षाखालील मुले मुली, 18 वर्षाखालील मुले मुली व 20 वर्षाखालील मुले व मुली भाग घेऊ शकतात, यासाठी मुळ …

Read More »

राज्यस्तर रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड चाचणी चे आयोजन

जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशन द्वारा 25 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर रस्सीखेच मुलींच्या स्पर्धा दिनांक 20 ते 22 जुलै 2024 दरम्यान जालना येथे व मुलांच्या स्पर्धा 26 ते 28 जुलै दरम्यान गोंदिया येथे होत आहे. ज्यामध्ये 13 वर्षा खालील मुले/मुली, 15 वर्षा खालील मुले/मुली, 17 वर्षा खालील मुले/मुली, …

Read More »

अँग्लो उर्दू हायस्कूलचा संघ शालेय राज्यस्तर सेपक टकारॉ स्पर्धेत राज्यात सलग दुसऱ्यांदा विजयी

जळगाव/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर,द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय सेपक टकारॉ स्पर्धा ३ ते ६ डिसेंबर या तारखेला आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या राज्यस्तरीय सेपक टकारॉ स्पर्धेत एम. ए. आर अँग्लो उर्दू हायस्कूलच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या …

Read More »

राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी नांदेडचा संघ नागपूरला रवाना

नांदेड : पावनगाव ता.कामठी जि.नागपूर येथे आयोजित 40 व्या राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा दि. 24 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहेत. सदरील स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्य़ा संघ रवाना झाला असून सदरील स्पर्धेत सहभागी खेळाडूंना जिल्ह्य़ात.अध्यक्षा सौ.राजश्रीताई पाटील,सोनवणे साहेब, राजर्षी शाहू विद्यालय नांदेड चे मु.अ. हंगरगे बी. एम, सचिव बी.डी.सेन्नेवाड,डाॅ.टी.बी.जाधव, रमाकांत महालिंगे, …

Read More »

जालना शहरात रंगणार खो खोचा थरार

जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 व 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान जिल्हा परिषद …

Read More »

राज्यस्तरिय योग स्पर्धेत यश

जालना, प्रतिनीधी (दि.15) नुकत्याच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धा 2023 मध्ये *चि.कृष्णा भरत परदेशी* याने सुयश मिळविले. या स्पर्धेत राज्यभरातून अत्यंत मोठया प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. जालना येथील चि.कृष्णा परदेशी याने उत्तम कामगिरी करत रिध्मिक या योग प्रकारात राज्यात चौथा क्रमांक पटकावून घवघवीत यश …

Read More »

संगमेश्वर कॉलेजचे तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी – संगमेश्वर कॉलेजच्या दानिश शेख याची पंजाब येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली तसेच श्रेयस तळभंडारे व श्रुतिका चव्हाण यांची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सेबर प्रकारात महाराष्ट्र संघात निवड झाली या खेळाडूंना जिमखाना चेअरमन प्रा.आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष …

Read More »
error: Content is protected !!